For the First Time in Nagpur, the Government, Educationists, Students, Investors & Startups come under one roof to celebrate the success of the Nagpur Startup.
मनपाच्या वतीने मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित 'इनोव्हेशन पर्व'च्या निमित्ताने शासनाच्या विविध विभागातर्फे योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि महापौर नंदा जिचकार.
नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने 23 आणि 24 ऑगस्ट रोजी मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित 'इनोव्हेशन पर्व'च्या शानदार उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या लिंकवर पाहावे...
https://t.co/FGafRU1P4C
नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने मानकापूर स्टेडियम येथे आयोजित इंनोव्हेशन पर्व उदघाटन समारंभानंतर स्टॉल्सची पाहणी करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास व अन्य मान्यवर...
Openapp builds customized smart locks enabled by fingerprint scan, or with Bluetooth capabilities, and it is meeting the need for private security as smart cities in India continue to grow #iot https://t.co/iBOTPv74Ax
Innovationparv Amazing Opportunity for Entrepreneurs/Startups to build their dream Companies Gov.officials,Investors & Startups come under one roof. To present your startup register
https://t.co/SW2GChOB58
#NMC#startupfunding#hackathon2019#acceleratezone#pugmarg#startups
Investors, VC's,& Govt.Officials will guide & support startups at the event #acceleratezone organized by #NMC#CCI#ICTRD#mayorinnovationcouncil.Don't miss the opportunity to present your startup in front of Investors &Venture Capitalists.
Registration:- https://t.co/HJHmEClRbZ