सर्व प्रकारचे प्रिंटिंग, डिझाईनचे कामे करून मिळेल
Print | Graphic | Social Media | Cards | Print Stationary | All Types of Printing and graphics work
#म#मराठी
🎓 शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी
🏢 ऑफिस व संस्था कर्मचारी
🏭 कंपनीतील अधिकारी व कामगार
🏥 हॉस्पिटल, क्लिनिक, सिक्युरिटी एजन्सी
🎪 इव्हेंट व फील्ड स्टाफ
Innovative Prints – CIDCO, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: 9527807957
📱 WhatsApp लिंक: https://t.co/G8JElmNQwq #idcard
६ वर्षे विश्वासाचे आणि सर्वोत्कृष्ट सेवेचे पूर्ण करून मोठ्या आनंदाने ७ व्या वर्षात पदार्पण करत असतांना मनस्वी आनंद होत आहे. आजवरच्या या प्रवासात आपण दाखवलेला विश्वास आपण दिलेली साथ आमच्यासाठी कायम मोलाची ठरली आहे.
६ व्या वर्धापन दिनाच्या मनस्वी शुभेछ्या
#इनोव्हेटेव्हप्रिंट्स#म
शेवटी आज आदरणीय वानखेडे सरांची प्रत्यक्ष भेट झाली...
सर भेटून खूप खूप आनंद झाला, तुमच्या भेटीने आणि मार्गदर्शनाने मन प्रफुल्लित झाले, आजच्या भेटीत बरंच काही शिकायला मिळालं..
लवकर या पुढच्या भेटीची प्रतीक्षा असेल
@wankhedeprafull
कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या #इनोव्हेटिव्ह_प्रिंटस् ला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहे, या प्रवासात अनेकांची मोलची साथ आहे. त्यासर्वांचे शतशः आभार !!
#म#वर्धापनदिन