@MAHAVITARAN हे काय नेमकी चालला काय तुमचा आम्ही इकडे दहा हजार रुपये लाईट बिल भरतो आणि तुमचा हे दररोजचा लोड शेडिंग सकाळी दुपारी रात्री कधी पण होत असते काय फायदा काय आम्ही आम्ही इकडे वर्तक नगरला ठाणे ला राहतो काय गावात गावात राहतो का, नाहीतर काय आदानी अंबानी तुम्हाला पावर देत नाही?
@SrBachchan पर जब रियल लाइफ़ इश्यू पर बात करने बोलो तो आप लोगों की बोलती क्यों बंद हो जाती हे इतने सारे तकलीफ हे देश में जिससे आम आदमी परेशान हे लेकिन आप लोगों बस अपनी तिजोरी भरना हे @iamsrk@imVkohli@msdhoni कम से कम कुछ तो बोलो सरकार को या इतना डर लगता हे आपलोगों को
@mybmc@CMOMaharashtra तुमच्यामुळे आज माझी फ्लाईट मिस झाली आहे तुम्ही मुंबईत एवढे घाण करून टाकला आहे ठाण्यापासून T1 टर्मिनल जायला मला २.३० तास लागले जिथे पहा तिथे काम सुरु आहे अरे bc पहिल्या एक तरी काम संपवा ना तुमचा एक काम संपत नाही आणि दुसरा प्रोजेक्ट चे खड्डे खोदून टाकतात
@SrBachchan सर आप मेरे फोन पे आके जो बोल बच्चन करते हो कि सड़क पर जल्दबाजी ना करे और अपना ध्यान दे ये ज्ञान आप सरकार को क्यों नहीं देते कि सड़क अच्छी दे उसपे खड्डे ना हो जिसके वजह से लोगों को असुविधा होती हे और एक्सीडेंट से मौत भी हो जाती हे आप स्टार लोग सिनेमा में बहुत बोलते हो
@AkasaAir I had my flight PNR-Q1427 scheduled for today at 1.25 pm but we reached by 1 pm so they didn't allowed it. Now I requested them to allow me for 5pm flight from to VNS but they are not allowing the penalty policy on that flight. Pls can you allow us to board that flight
@TMCaTweetAway@PratapSarnaik ठाण्यात एक उपवन अशी जागा होती जिथे थोडासा शांत वातावरण आणि लोकांना फिरायला रिकामा जागा होती तिकडे पण तुम्ही खोदून खोदून वाट लावून टाकले आहे आज फिरताना एकही जागा अशी नाही जिकडे खोदलेला नाही फूटपाथ चालताना फूटपाथ वर खड्डे काय तुम्ही वाट लावून टाकली आहे
@TMCaTweetAway शिवाइनगर बस स्टॉप जवळ तुम्ही कचऱ्याचा पेटी कशाला नाही ठेवत लोक असा कचरा टाकून जातात रस्त्यांवर किती घाण दिसते रस्ता ते कचऱ्याच्या पेटी ठेवा ना इकडे आणि लोकांना सक्त निर्देश द्या कचरा पेटीत टाका आणि रोज ते कचऱ्याच्या पेटी साफ करायला सफईकर्मी ला निर्देश द्या
@PratapSarnaik@BhayandarMira@TMCaTweetAway एवढा भ्रष्टाचारी लोक आहेत तुम्ही ठाण्यातून मिरा रोडला यायला एवढी घाण रस्ते झाली आणि एवढी ट्राफिक किती वर्षापासून तुमच्या हे काम चालू आहे रोड बनवण्याचा इतके त्रास होतोय लोकांना पण तुम्ही लोकांना काही फरक पडत नाही
@ANI@mnsadhikrut cannot expect development from such party who always resort to violence against people. Bringing them in power will be like bringing Tanashah instead of democracy
@ZeeNews It's true why are you getting offended I bet today if any Indian gets a chance to move out of this shit country they will not blink an eye before leaving. Such has become the state of our country it's all because of the politicians and the civic sense deprived people
@Indian_Analyzer This man went from just 25 crores net worth in 2015 to 600 + crores network in 2025 and their childrens are studying in abroad universities and seeking the citizenship of those country while they are manipulating us to fight against each other in name of cast religion language
@TMCaTweetAway@PratapSarnaik हे काय नेमकी चाललाय आता तुम्ही फॉरेस्ट पण सोडणार नाही का? जे रोड आहे ते तर तुम्ही बरोबर बनवत नाही आहे आणि जिथे बघू तिथे खोदून तिकडे रोड संपवून टाकलाय तुम्ही लोक ह्या प्रोजेक्टची काय गरज आहे नेमकी हे सांगा मला, फक्त जनतेचे पैसे बरबाद करताय तुम्ही
@TMCaTweetAway हे काय नेमकी चालला आहे हे मंत्री लोकांना बर्थडे साजरा करायचा आहे तर घरी करा ना बर्थडे असे रस्त्यावर होर्डिंग लावून लोकांना कशाला दाखवताय मी नगरपालिका कडून विनंती करते की असा सगळा होर्डिंग लावायला परवानगी देऊ नका !
@TMCaTweetAway हे लक्ष्मीपर्क पासून शास्त्री नगरच्या रोड खुदाई चा काम चालू होता ते काम संपल्याने फक्त त्याचा वर खडी आणि मिट्टी टाकून गेले आहेतं मला माहित नाही लोक कशाला काही बोलत नाही पण ते रस्ते एवढे उबदखाबाद झाले आणि तू व्हीलर पडण्याची रिस्क आहे हे रोड कृपया करून पहले सारखा करा
मेहेरबानी करून इकडे स्पीड ब्रेकर बांधा नाहीतर एखाद्या दिवस इकडे काही मोठा अपघात होइल कारण सूरज टॉवर कडून गाड्या खूप स्पीड ने येतात आणि जेव्हा गाडी सूरज टॉवर पासून येईल तिकडे गाडी पार्क असल्यामुळे येताना गाड्या दिसत नाही आणि ज्यांना माहिती नहीं त्यांना तिकडे सारखं रिस्क आहे
@TMCaTweetAway वर्तक नगर येथील न्यू सूरज टॉवर च्या समोर देखील स्पीड ब्रेकर पूर्णपणे उखडलेला आहे l या देखील भीमनगर तर्फे येणारी गाड्या फुल स्पीड मध्ये येतात आणि अशर मेट्रो टॉवर तर्फे येणारी गाड्यांना ब्लाइंडस्पोट असल्यामुळे एक्सीडेंट होऊ शकतो कृपया ह्याला रिपेअर करावे
@TMCaTweetAway हे ट्वीट मी कधी पासून टाकलेले आहे अजून ही काही कारवाई झाला नाही आहे ह्यावर, तुम्ही कशाची वाट पाहता आहे जेव्हा कोणी एक्सिडेंट होणार मग तुम्ही ऍक्शन घेणार का? हे टर्निंग एक टोटल ब्लाइंड स्पॉट आहे वर्तक नगर सूरज टॉवर आणि अशार मेट्रो टॉवर चा इंटरसेक्शन कडे