@TV9Marathi@TV9Bharatvarsh
टीव्ही ९ हे न्युज चॅनेल किंवा यांचा न्युज ग्रुप इतक्या भंगार बातम्या देत आहेत की त्याला काही मर्यादाच उरलेली नाही. अशा जुन्या बातम्या आत्ता देऊन हे नालायक काय सिद्ध करू इच्छितात देवच जाणे... भंगार कुठले....😡😡😡😡
@supriya_sule आदरणीय ताई,
मौसम फारच छान आहे...हिंदुत्वांच्या छाताडावर पाय ठेऊन आज मटण खायचे मस्त वातावरण आहे. मटणावर तुप घातल्यवरची चव बेफामच...!!!
नंतर तुळस डोक्यावर घेऊन नाचणे..फारच आनंद दायी...!!
साहेब संकष्टीला मटण खातात म्हणून ते मंदिरा समोरुन गेले तर नमस्कार करत नाहीत...!
हे सात पिढ्या..