सदर प्रकरणात @mybmcWardB चे तत्कालीन WO नितीन शुक्ला तसेच इमारत व कारखाने विभागाचे सहाय्यक अभियंता युगांधर मराठे आणि सब इंजिनिअर स्वप्निल सानप यांची सदर आठ मजली बेकायदेशीर इमारतीच्या बांधकामात संदर्भात @ACB_Maharashtra विभागामार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. @mieknathshinde
@mybmcWardB/वाॅर्ड कार्यक्षेत्र अंतर्गत प्रभाग क्र.२२४. काझी सय्यद स्ट्रीट, मस्जिद बंदर मुंबई-०३ न.भु.क्र.८६८ ब्लॉक नं.४६,४८,५०,५२ चे 2 मजली जुन्या इमारतीचे रिपेरिंगच्या नावाखाली आठ मजली अवैध इमारतीचे बांधकाम करून मनपा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊन न्यायप्रविष्ट होते कसे?
मनपा बी वॉर्ड कार्यक्षेत्र अंतर्गत प्रभाग क्रमांक 224 , 214-216 नागदेवी स्ट्रीट मुंबई-400003 येथे जुनी इमारत निष्काशीत करून त्या ठिकाणी मनपा प्रशासनाची परवानगी न घेता आठ ते दहा मजली इमारतीचे बांधकाम टॉप वर्क ची नोटीस देऊन देखील केले जात आहे. @mybmcWardB@mybmc@PydhoniePS