१३ पॉईंट रोस्टरचा व्यवस्थित अभ्यास करा.
आरक्षणासाठी काय भांडत आहात. संविधानामधील आरक्षणच या १३ पॉईंट रोस्टरमुळे संपणार आहे. तुमच्यावरती मनुवाद्यांनी पाठीमागून वार केला आहे.
आता पी.एच.डी. व्हा, एम.एस.सी. व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा आणि साफसफाईच्या नोकऱ्या शोधा.
कितीतरी हजार वर्षापूर्वीच्या श्रीगणेशाची जन्मतारीख 8 फेब्रुवारी फिक्स पण 350 वर्षा पूर्वीच्या शिवरायांच्या जन्मतारखेचा वाद मात्र कायम आहे ????
#_दुर्दैव