ज्या जिल्ह्याची परीक्षा त्याच जिल्ह्यात व्हायला पाहिजे!
Seriousness check ✅ करत आहे #government ?
पैसे वाले स्टुडंट्स - Serious ✅
पैसे नसणारे - Serious ❌
की सेटिंग व्हायला नको म्हणून सेंटर दुसरे?
कमी तुमच्यात तर मुलांवर कशाला pressure?
@Devendra_Office@RRPSpeaks#talathi