माननीय मुख्यमंत्री @mieknathshinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. स्वत: मा. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख यांनी माझे स्वागत केले. यावेळी मीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजनेची अंमलबजावणी नर्सिंग महाविद्यालयांसह अनेक वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये होत नसल्याची बाब मुस्लिम अधिकार परिषदचे अध्यक्ष मा. @WahidPatell यांनी आज मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना. @mrhasanmushrif यांच्यासमोर मांडली.
शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा. श्रीमती शायना एन.सी. @ShainaNC यांची पक्षाच्या 'प्रभारी राष्ट्रीय सचिव' पदी नियुक्ती झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक।अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !
#Shivsena#EknathShinde
जीवेत शरदः शतं! 💐
माझे स्नेही @Shivsenaofc अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि वक्फ मंडळाचे अध्यक्ष मा.ना. @SameerKazi1977 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजकारणातील आपला हा प्रवास असाच अखंड सुरू राहो आणि आपल्याला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा💐
राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे उपनेते मा.ना. @ibharatgogawale भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
लोककल्याणकारी राज्यकारभाराचा सुवर्णकाळ, अढळ न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि समाजहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या आज ३०१व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
#AhilyabaiHolkarJayanti#Rajmata#अहिल्याबाई_होळकर_जयंती
परभणी येथील स्त्री रुग्णालयात ICU नसल्याने महिला, विशेषतः गरोदर महिलांना नांदेड येथे रेफर केले जात असल्याने त्यांना प्रचंड त्रास होत आहे. याप्रकरणात मुंबई येथे आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. @MeghnaBordikar यांची भेटन घेत ICU ची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी केली
4/4
विभागांचा समावेश करून स्वतंत्र रेल्वे झोन निर्माण झाल्यास रेल्वे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल. यामुळे रेल्वे पायाभूत सुविधा, मालवाहतूक, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल.
CC @AshwiniVaishnaw@RailMinIndia@DrSEShinde
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाची मागणी...
मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. @mieknathshinde साहेब यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्वतंत्र रेल्वे झोन स्थापन करण्याबाबत निवेदन सादर करत पक्षाचे राजकीय वजन खर्ची घालून हा प्रस्ताव 1/4
3/4
प्रमाणात वाढले आहे. मात्र सध्या मराठवाड्यातील रेल्वे प्रशासन विविध विभागांमध्ये विभागलेले असल्यामुळे अनेक विकासकामांना अपेक्षित गती मिळत नाही.
छत्रपती संभाजीनगरला केंद्रस्थानी ठेवून जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर तसेच मनमाड, सोलापूर व भुसावळ या रेल्वे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
त्यांचे समता, बंधुता आणि न्यायाचे विचार समाजाला नेहमीच दिशा देत राहतील.
जय भीम!
#bhimjayanti
जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. @MeghnaBordikar दीदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष मा. सुरेश भूमरे, हभप राम महाराज बनसोडे, श्री संभाजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवेत शरदः शतम्!
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, मा.ना. @MeghnaBordikar (मेघनादीदी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वातून परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने घडत राहो हीच प्रार्थना..💐🎂
आप सभी को ईद-उल-फ़ित्र की दिली मुबारकबाद।
अल्लाह तआला आप सबकी ज़िंदगी में खुशियों, रहमतों और बरकतों की बारिश फ़रमाए।
आपके घरों में अमन, सुकून और खुशहाली हमेशा कायम रहे।
ईद का ये मुबारक दिन आपके लिए कामयाबी और राहत का पैग़ाम लेकर आए..(आमीन)
ईद मुबारक! 🌙✨
#eidmubarak#eidulfitr
@Shivsenaofc जीवेत् शरदः शतम्..🌸
ठाण्याचे माजी महापौर तथा @Shivsenaofc सचिव मा. संजय मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश आणि जनसेवेची अधिकाधिक संधी लाभो, आपल्या कार्यातून समाजहिताची वाटचाल
अशीच अखंड सुरू राहो, हीच प्रार्थना🙏
छत्रपती शिवाजी महाराज :
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐💐
#शिवजयंती#Shivjayanti2026
विकास, विकास आणि केवळ 'विकास' हाच एकमेव शब्द ओठावर असणारे दादा गेले...
महाराष्ट्राचा हा अनुशेष कसा भरून निघेल...!!😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...🙏🙏
#AjitPawar#अजित_पवार