@mieknathshinde@AmitShah मा उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही घेतलेला ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा 11 octomber 2024 चा निर्णय ग्रामविकास विभागाने रद्द केलेला आहे कृपया याकडे लक्ष द्यावे ह�� विनंती
चिपको आंदोलन के प्रणेता, महान पर्यावरणविद सुन्दरलाल बहुगुणा जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि।
प्रकृति और मानव के सह-अस्तित्व के पक्षधर बहुगुणा जी न��� जीवन भर हिमालय, वनों और नदियों की रक्षा के लिए संघर्ष किया। उनका समर्पण और विचार आज भी पर्यावरण चेतना के प्रकाशस्तंभ हैं।
@mieknathshinde मा. उपमुख्यमंत्री साहेब मागे आपण मुख्यमंत्री असताना 13 ऑक्टोबर 2024 ला ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना 336 कोटी निधीची तरतूद करण्याचा जो निर्णय घेतला त्याची अद्याप तरतूद झालेली नाही. हेच का आपले सरकार साहेब
@MumbaiHero3 तुमच सगळ मान्य
पर्यंत हे देखील विसरू नका की गुंड
अजित दादा पवार गटा मुळे भाजप ला देखील नुकसानच होत आहे याचा परिणाम पुढील दिवसात नक्की दिसून येणार
या सर्व पेक्षा उद्धव साहेब नेहमीच चांगले होते
अमित शाह च्या खोटे पण मुळे हे सर्व काही झाले हे देखील तितकेच खरे आहे
शिवसेना आणि महायुतीचे भिवंडी पूर्वचे अधिकृत उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. महायुती आहे तर महाराष्ट्राची प्रगती आहे हे आपले ब्रीदवाक्य घेऊन आपण सर्वजण प्रचार करत आहोत. महायुती सरकारच्या कार्यकाळात आपण शहरांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत याचबरोबर युवा वर्गाला रोजगार यांसह अनेक कल्याणकारी योजना राबव��ल्या. याबाबत आपण सर्वांनी नागरिकांशी संवाद साधून माहिती द्यायला हवी असे आवाहन यावेळी सर्वांना केले. तर न��गरिकांशी संवाद साधून येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून संतोष शेट्टी यांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन सर्वांनी नागरिकांना करावे असेही यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेना, भाजपा आणि महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होते.
#DrShrikantEknathShinde #Shivsena
अलौकिक अयोध्या!
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के अपने भव्य मंदिर में विराजने के बाद यह पहली दीपावली है। अयोध्या में श्री राम लला के मंदिर की यह अनुपम छटा हर किसी को अभिभूत करने वाली है। 500 वर्षों के पश्चात यह पावन घड़ी रामभक्तों के अनगिनत बलिदान और अनवरत त्याग-तपस्या के बाद आई है। हमारा सौभाग्य है कि हम सभी इस ऐतिहासिक अवसर के साक्षी बने हैं। मुझे विश्वास है कि प्रभु श्री राम का जीवन और उनके आदर्श विकसित भारत के संकल्प की सिद्धि में देशवासियों के लिए प्रेरणापुंज बने रहेंगे।
जय सियाराम!
@DrSEShinde खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद💐💐💐 ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन ही मागणी पूर्ण करून न्याय द्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻#संगणकपरिचालक
@DrSEShinde आपण संगणक परी���ालकांना अस्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
@DrSEShinde दादा आपण आमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन आज आम्हाला दिले आहेत त्याबद्दल आपले मनापासून आभार
आपण आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर करावी जेणे करून आम्हाला मा.मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थिती मध्ये विजयी मेळावा घेण्याची संधी मिळेल.
मनापासून धन्यवाद 🙏🏼#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.
@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आप���े खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
@DrSEShinde मा.खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब आपले धन्यवाद, नक्कीच आपल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब हे राज्यातील ग्रामपंचायत संगणकपरिचालकांचा निर्णय घेऊन न्याय देतील हि सर्व संगणकपरिचालकांना अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक
@DrSEShinde धन्यवाद साहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन संगणक परिचालकाच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.आपला मी ���भारी आहे आपल्या माध्यमातून आमची बाजू आपण समजून घेतली याबद्दल धन्यवाद 🙏🙏