मला भेटायला येणाऱ्या नेत्यांच्या गाड्या अडवणारे फडणवीसांचे लोक. नेते भेटायला येऊ नयेत ही फडणवीसांची चाल. अशा गाड्या अडवणाऱ्या लोकांना माझ्यापुढे उभा करा.
- जरांगे पाटील
लालबाग राजा अन्नछत्र बंद केलं असं एकण्यात येतेय त्यांना एकचं सांगणं आहे तुमचं अन्नछत्र बारामाही चालवण्याची दानत मराठ्यांच्यात आहे.
जो पर्यंत लढा तो पर्यंत शिदोरी.......!
मराठी क्रांती मोर्चा, बारामती
#चलो_मुंबई#मराठा_आरक्षण
राजा म्हणवून घेणारे पण भिकाऱ्या सारखे वागतात..
मुंबईत लालबाग चा राजा नावाच्या गणपतीचे मंडळ आहे.. यांचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून बंद ठेवले.. करोडो रुपयाची यांना वर्गणी दान मिळते पण यांच्यात मराठ्यांबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा..
लालबाग चा राजा कसा आहे हे महाराष्ट्र आणि मराठ्यांना दाखवून दिले.. तुमच्या प्रसादावर कोणी बसले नाही..मराठे आपल्या जीवावर आलेत आणि येथे आपल्या जीवावर टिकतील..
आज़ाद मैदान में जरांगे पाटिल के नेतृत्व में आंदोलन जारी है. पिछले दो दिनों से, अधिकारियों ने भोजन या दैनिक ज़रूरतों का कोई बुनियादी इंतज़ाम नहीं किया है. यह जानकारी मिलने के बाद, प्रदर्शनकारियों के गाँवों की महिलाओं ने खाने के टिफिन मुंबई भेजे. रविवार सुबह, खाने से भरे ट्रक धरना स्थल पर पहुँचे, जहाँ मराठा प्रदर्शनकारी फुटपाथ पर बैठकर महाराष्ट्र का पारंपरिक व्यंजन "ठेचा और भाकरी" खाते नज़र आए. देखें ये रिपोर्ट
#Pune #Maharashtra #ReporterDiary | @omkarasks
नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली....
छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुणेे येथे मराठा क्रांती मोर्चा पुणे व मराठा बांधवांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
@YuvrajSambhaji