श्रीमान उद्धवजी ठाकरे यांनी 2019 मध्ये जे भाजप सोबत केले नेमकं तेच आता KDMC मध्ये घडत आहे,
हुलगे पेरलं तर गहू कधी येतील का..?
#KDMC#कल्याण_डोंबिवली#कल्याण
भारत में भारत का कानून चलेगा, घुसपैठियों की मनमानी नहीं।
ये मोदी की गारंटी है- घुसपैठियों पर कार्रवाई भी होगी और देश अच्छा परिणाम भी देखेगा: PM @narendramodi
"ज्यांची लायकी नाही अश्या लोकांच्या हाताखाली काम करायला लागले.." अस वक्तव्य करणाऱ्या विश्वास पाटील यांना साहित्य संमेलन च्या अध्यक्ष म्हणून निवडणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव...!
#OBC#Maratha
जेष्ठ विधिज्ञ श्रीमान उज्वलजी निकम साहेब यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
@BJP4India@BJPmaharashtra@BJPYUVAMORCHA
पाउस तर हाऊस अस म्हणायची सोय नाहीं राहिली आता महाराष्ट्रात..!!
मोदी राजीनामा द्या... अमित शहा राजीनामा द्या
विश्वनेते संजय राऊत यांची संवेनशील मागणी
#BJP#BJPmaharashtra#Sanjayraut#Shivsena
सर्व काही शक्य असताना आपल्या संस्कारांशी तडजोड न करता कमालीचा संयम बाळगणारा आमचा नेता श्रीमान @PrasadLadInd जी साहेब आम्हीं कायम तुमच्या सोबत
नेता अडाणी असला तरी चालेल पण तो संस्कारी असायला हवा म्हणजे वायफळ बडबड होत नाही...!!
आम्ही दिवसभर गुजरातच्या नावाने गळे काढतो आणि आमच्या तेजसदादा ला एका गुजरात्याने स्वतच्या मुलाच्या लग्नात शेवटच्या रांगेत नाचायला लावणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा मराठी माणसाचा अपमान आहे
- इती संजयजी राऊत साहेब
#BJP#BJPMaharashtra#शिवसेना#UBT
@iYogeshRKadam आमदार साहेब यातील 60 लाख आणि 40 लाख हा निधी भाजप आमदार यांनी दिला असताना त्याच उदघाटन आपण कसे करत आहेत..? किंवा त्या आमदार मोहोदय यांना निमंत्रित केलं आहे का..? @PrasadLadInd@SanjayKelkar_@BJP4Maharashtra आपण यात लक्ष घालावे
@supriya_sule वारंवार पावसात भिजलेले फोटो टाकून अजून किती दिवस सहानुभूती मिळवणार? पावसाळ्यात तुमच्याकडे एक छत्री तुम्ही बाळगू शकत नाही का?
एवढे हजारो कार्यकर्ते असताना तुम्हाला कोणी एक छत्री देत नाही..
वारंवार पावसात भिजलेले फोटो टाकून अजून किती दिवस सहानुभूती मिळवणार? पावसाळ्यात तुमच्याकडे एक छत्री तुम्ही बाळगू शकत नाही का?
एवढे हजारो कार्यकर्ते असताना तुम्हाला कोणी एक छत्री देत नाही. या वयात अजून किती स्टंट मारणार?
#SharadPawar#NCPCrisis#NCPBreaksUp
पुतण्या सोडून गेला जाताना व अनेक सहकार्यांना घेऊन गेला, दौऱ्याची सुरवात बारामती मधून करायची होती, पण ओबीसी नेतृत्व असलेल्या भुजबळांच्या येवल्यातून केली... खासदार शरद पवार पक्के जातीवादी आहेत...!!
#OBC#SharadPawar#Bhujbal#NCPBreaksUp#NCP