🚩शिवजयंती जन्मोत्सव सोहळा-२०२३🚩
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत... जाणते राजे... श्री.श्री.श्री. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, जय...🙏
शिवजयंतीच्या सर्व देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा🙏
चलो शहागड ते रायगड...!
रायगडावर जायचे म्हणजे जायचेच...!
सरकारने निर्णय घेतला तर जल्लोष रायगडावरच...!
अन् सरकारने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा घावही रायगडावरूनच...!
🚩🚩🚩६जून चलो रायगड🚩🚩🚩
६जूनच्या आत सरकारने निर्णय घेतला तर जल्लोष रायगडावर...!
अन् सरकारने निर्णय नाही घेतला तर पुढिल आंदोलनाचा घावही रायगडावरूनच...!
========⚔️⚔️⚔️⚔️=========
रायगडावर जायचे म्हणजे जायचेच...!
ओ सरकार झाले असतील तीन दिवस तर...?
तेवढ नियुक्त्याच बघा आता... कशाला वेळ काढू पणा करता आणि कशाला उगाच आंदोलन करण्यास भाग पाडता मराठ्यांना...!
सरकारची एवढी त्रासदायक वागणूक देणे योग्य नाही...जर का समाज उसळला तर मग मात्र जबाबदार सरकारच असणार हे निश्चितच...!