भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा.
काँग्रेस पक्षाचे विचार आणि प्रचार घरोघरी पोहोचावा यासाठी सातत्याने नवं नवीन पद्धतीने प्रयत्न बंटी भैय्या करत असतात, त्यांनी प्रचंड संघर्ष करून काँग्रेस पक्षात असेल किंबहुना राजकारणातच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, वेळप्रसंगी आपल्या तब्येतीची बिलकुल तमा न बाळगता जनतेसाठी, काँग्रेससाठी रस्त्यावरती उतरून ते काम करत आहे, येणाऱ्या काळात त्यांच्या या प्रयत्नांना प्रचंड यश मिळो,याच सदिच्छा!
@Buntyshelke_inc
मा.आ.डॉ विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ऐरोली विधानसभा युवक काँग्रेस आयोजित "काँग्रेस चषक" क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस समारंभासाठी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्याची संधी मिळाली.
याप्रसंगी रोहन म्हात्रे, बाळकृष्ण भोईर, सुरेश मानवतकर, निलेश साबळे, राहुल मोरे, आनंद अंभोरे, अक्षय म्हात्रे, निखिल पाटील आणि युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
@vishwajeetkadam
काही व्यक्तित्व ही असीम प्रेरणादायी असतात. बाळासाहेबांचे व्यक्तित्व हे आम्हा युवकांसाठी असेच अखंड दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक राहिले आहे. तरुणांना पाठीराखा नेता कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माननीय विश्वजित कदम साहेब! @vishwajeetkadam
आज द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. भगवान शंकराची प्रचंड मोठी मूर्ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
#dwarkadhish
हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले साहेब यांची काल रात्री भेट घेतली. यावेळी त्यांच्या समोर "काही तरी कर नवी मुंबईकर" ह्या सुरू असलेल्या लोकचळवळीचा सविस्तर आढावा मांडला.
@NANA_PATOLE#काही_तरी_कर_नवी_मुंबईकर#KahiTariKarNaviMumbaikar
आज आमचे वडील स्व.कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या वानप्रस्थ तपस्वी आयुष्याचा काळ ज्या ठिकाणी घालवला त्या प्रेरणास्थळाच्या बांधकामाचा शुभारंभ आज श्री.गुरुदेव दत्त यांच्या जयंती पर्वावर आमच्या आईंच्या हस्ते आज संपन्न झाला.
1/1
लोकशाही हा आपल्या देशाचा पाया आहे, आपली ताकद आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी समर्पित राहिला आहे.
एक मजबूत आणि सर्वसमावेशक लोकशाही आणि देशाच्या चांगल्या भविष्यासाठी मी व माझी पत्नी आकांक्षा ने पक्षाला योगदान दिले. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय हितासाठी सुरू केलेली ही मोहीम ऐतिहासिक बनवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे, ही विनंती.
@kharge@RahulGandhi@NitinRaut_INC
https://t.co/7o1nBAiXNF #DonateForDesh
#संविधान जागर प्रशिक्षण शिबिर.!!
#चिखली_सवणा_केळवद ‼️
आज चिखली येथे सवणा तथा केळवद सर्कलचे संविधान जागर प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. मोठ्या प्रमाणत काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे यावेळी उपस्थित होते.
@INCMaharashtra
जम्मू कश्मीर के राजौरी में हुए कायराना आतंकी हमले में हमारे जवानों की शहादत की खबर बहुत दुखद है।
भारत की रक्षा में उनका यह सर्वोच्च बलिदान देश सदा याद रखेगा।
इस कठिन समय में शहीदों के शोकाकुल परिवारों को मेरी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांचा #निषेध
संसदेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या १४४ खासदारांना लोकशाही प्रधान देशातील मोदी सरकारने त्यांना निलंबित केले.
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकार विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने आज ब्लॉक स्तरावर निषेध केला जाणार आहे.
@INCMaharashtra
काँग्रेस पक्षाच्या १३९ व्या स्थापना दिनी राष्ट्रीय स्तरावर
"है तैयार हम" रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नागपूर नगरीत अतिशय भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
आज सदरील कार्यक्रमाच्या जिल्हा नियोजन संदर्भात आज काँग्रेसची आढावा बैठक तसेच पत्रकार परिषद संपन्न झाली.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना!
@VijayWadettiwar
'काही तरी कर नवी मुंबईकर' लोकचळवळीचा आज ४६ वा दिवस! आजची पहिली आणि एकूण २२ वी चौक सभा महापे गावात पार पडली.
अगदी घराघरांतून लोकं या चळवळीत सहभागी होत आहेत याचा आनंद आहे. पण लोकांच्या समस्या ऐकून आजही मन गहिवरून येतं. महापे गावातील पाण्याची समस्या आणि सिव्हरेज ची समस्या गंभीर आहे.
येणाऱ्या काळात या नवी मुंबईतील सर्व समस्या एकत्रित करून शहरातील सर्व नागरिक, प्रशासनाची बैठक घेऊन यावर निश्चित तोडगा काढतील याचा निर्धार आजच्या चौक सभेत विश्वासाने केला गेला आहे.
ही लोकांची चळवळ हळू हळू विराट रूप धारण करत आहे यात आता शंका नाही.
#काही_तरी_कर_नवी_मुंबईकर #KahiTariKarNaviMumbaikar
Congratulations to the newly sworn-in Chief Minister of Telangana, Revanth Reddy garu, and his team!
The work of Prajala Sarkar has now begun. We will deliver the dream of 'Bangaru Telangana', and fulfil all our Guarantees.
"काहीतरी कर नवी मुंबईकर" या लोकचळवळीच्या माध्यमातून शनिवारी आणि रविवारी, 2 आणि 3 डिसेंबर रोजी चौक सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
2 डिसेंबर, शनिवार, चौक सभा वेळापत्रक
१) चौक सभा ०१
स्थळ- हनुमान मंदिर जवळ,वाशी,जुहू गाव
वेळ- सायंकाळी ५.०० वाजता
२) चौक सभा ०२
स्थळ- MGM कॉम्प्लेक्स, सेक्टर 14, वाशी
वेळ- सायंकाळी ६.०० वाजता
3 डिसेंबर, रविवार, चौक सभा वेळापत्रक
१) चौक सभा ०१
स्थळ- कोपरी गाव, कमानी जवळ, वाशी, नवी मुंबई
वेळ- सायंकाळी ५.०० वाजता
२) चौक सभा ०२
स्थळ- युनिटी बँक जवळ, कोपरी
वाशी, नवी मुंबई
वेळ- सायंकाळी ६.०० वाजता
सर्वांनी मोठ्या संख्येने या चौक सभेला उपस्थित रहावे ही विनंती!
- आपला
श्री. अनिकेत म्हात्रे