पोलिस, न्यायालये, प्रशासन यांची बांधिलकी संविधनाशी हवी सत्तेशी नको. संविधान कमजोर झाले तर सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतील व त्याचे फटके पोलिस, न्यायालये व प्रशासनालाही बसतील. बदलीला घाबरु नका. जिथे बदली होईल ति��े जा व घटने चे पालन करा.
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील आघाडीचा प्रत्यक्षात पराभव झाला होता - मार्क झकरबर्ग
(म्ह��जे मोदींनी जिंकलेल्या 240 जागा फेक पद्धतीने जिंकल्या आहेत. प्रत्यक्ष मोदी 100 च्या आत निपटले गेले आहेत.)
कोणी शोले स्टाईल आंदोलन करत आहे तर कोणी पोलीस स्टेशन समोर टायर जाळून आंदोलन करत आहे आता कुठं गेलं दलीत मुस्लिम यांच्यावर दादागिरी करणारे गृहखाते???
काय करतंय????
परळीत जे काही होतय ते महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा अध्याय आहे. मोक्का लावलेल्या गुन्हेगाराला वाचवायला महाराष्ट्रातील शहर बंद होत?? शरम वाटते मला ह्याची.
लोकांनी राजकारण्यांना लगाम लावून ठेवला पाहिजे, आपण त्यां��ा सैल सोडल की महाराष्ट्राची परळी व्हायला वेळ लागणार नाही.
#परळी
पैशातून सत्ता मिळते!
म्हणून सामान्य घरातील 'लायक' व्यक्ती पैशाअभावी नगरसेवक, आमदार बनू शकत नाही.
पैशातून सत्ता मिळवणारा धनाढ्य किंवा गुंड निवडून येताच
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे दुष्टचक्र निर्माण होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या 'शेतकरी सन्मान योजने'तील तब्बल सात लाख पात्र शेतकरी (पात्र बरं का) गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.
म्हणजे देवेंद्र फडणवीस दिलेली आश्वासने पाळत नाहीत किंवा रडवतात-रखडवतात.
प���रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, नारायण राणे यांना भाजपा तुरुंगात पाठवणार होती पण त्यांना ED ��ा धाक दाखवून सोबत घेतले, चौकश्या थांबवल्या व क्लीन चीट दिली कारण....
#भ्रष्टाचार_आवडे_भाजपाला
काळोख दाटलेल्या आमच्या या वस्त्यापर्यंत हा सूर्य देखील पोहचत नव्हता.! तेंव्हा तू आलास प्रज्ञेचा महासुर्य होऊन अन् आमचे जगणे प्रकाशमान झाले.. 💙 #Ambedkar
Gratitude 🙏
I take a moment to express my heartfelt gratitude to everyone.Your unwavering support, encouragement, and belief have been my greatest strength.
Let’s continue to inspire and support each other as we strive to make a positive impact in the world.
#NewYear
ज्यांनी जगाला घोडा लावला,ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता त्या इंग्रजानी आमचं शौर्य मान्य केलंय.
तुझं कोण ऐकतंय चिलपाट्या?
इतिहास आम्ही बदलून ठेवला आहे..... भूगोलाची चटणी करुन मूळव्याधीवर चोळून घे.
कुण्या अभिनेत्री ला काही कमेंट केलं की खळबळून महिला आयोग जागी झालं !!!!
परभणीत कोंबिंग ऑपरेशन मधे अमानुष अत्याचार हया पोलिसांनी आमच्या महिलांवर केले तेव्हा महिला आयोग झोपलेलं होतं का ??