ह्याच्या नागपुरात सार्वजनिक ठिकाणी सर्वजण हिंदी बोलतात म्हणून हा महाराष्ट्रातील लहान मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. ह्याला फक्त मुंबई इलेकशनसाठी हा मुद्दा उकरायचा आहे. #MarathiOnly
ह्याच्या नागपुरात सार्वजनिक ठिकाणी सर्वजण हिंदी बोलतात म्हणून हा महाराष्ट्रातील लहान मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. ह्याला फक्त मुंबई इलेकशनसाठी हा मुद्दा उकरायचा आहे. #ShefaliJariwala
जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल पटेल, दिलीप वळसे , आर आर पाटील, याना ऐन चाळीशीत मंत्रीपदे दिली त्या व्यक्तीला ८० टक्के नेते सोडून गेले. आम्ही चाळीस वर्ष्याचे झालो अजून तालुका संघटनेत पदाधिकारी नाही आहोत तरीहि त्यांना सोडून गेलो नाही. @NCPspeaks@supriya_sule@PawarSpeaks 9960763466
येळीव येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाले पण त्यामुळे व बंधारा नसल्यामुळे विहिरीत पाणी आले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे तातडीने काम चालू करावे @PawarSpeaks@supriya_sule
@supriya_sule My sister Sanjivani Nimbalkar Ghadage teaching in minority ZP school in Pandharpur but her permanent position not offered yet. Please do needful.