@prajaktdada@ShrirangAdv दादा तुम्ही थोडी घाई केली यादी रिवाईस करायला तुमचं काम खूप अनमोल असतं पण हे एक पाप कस काय झालं तुमच्या हातून दादा खूप त्रास झाला ह्या तुमच्या निर्णयामुळे असो न्याय मिळो हीच अपेक्षा अजून पण लवकर होवाव ही इच्छा.खूप नुकसान झालं त्याबाबतीत विचार करा आमचं.
@GopichandP_MLC 🙏धन्यवाद साहेब🙏
आपण EWS उम्मीद्वारानवर होणारा अन्याय जानता, आणि आपली प्रतिक्रिया आमच्या साठी मोलाची आहे, सरकारने ज्या प्रकारे आमचा खेळ चालवला आहे, तो संपुष्टात आणण्यासाठी आपले सहकार्य आम्हाला फार गरजेचे आहे 🙏🙏
SEBC उमेदवारांना पुर्वलक्ष्यी प्रभावाने अराखीव (OPEN) किंवा EWS मध्ये वर्ग करून दिलासा दिल्याचा आव आणणारा शासन निर्णय मुळातंच भरती प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणारा आहे. भरती प्रक्रीया न्यायालयीन प्रक्रीयेच्या कचाट्यात सापडून परत गोंधळ निर्माण व्हावा, हीच अपेक्षा
@CMOMaharashtra@NitinRaut_INC@prajaktdada
महानिर्मिति कंपनी मध्ये EWS प्रवर्गातुन निवड झालेल्या उम्मेदवारांचे क़ाय साहेब आम्हाला न्याय मिडऊन देने सुद्धा आपलीच जबाबदारी आहे आम्हाला नियुक्त्या कधी मिडनार साहेब, बिना नौकरी चे कसे जगु आम्ही, काम धंधे बंद झाले आमचे कृपा करा हो 🙏
@NitinRaut_INC@connectMSPGCL@Mahatranscoltd@MSEDCL महानिर्मिति कंपनी मध्ये EWS प्रवर्गातुन निवड झालेल्या उम्मेदवारांचे क़ाय साहेब, आम्हाला न्याय मिडऊन देने सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, आम्हाला नियुक्त्या कधी मिडनार साहेब, बिना नौकरी चे कसे जगु आम्ही, काम धंधे बंद झाले आमचे, कृपा करा हो आमच्यावर 🙏🙏🙏
@NitinRaut_INC@connectMSPGCL@Mahatranscoltd@MSEDCL महानिर्मिती कंपनी मध्ये तंत्रद्य 3 EWS आणि SEBC निवड झालेल्या उमेदवारांची यादी रिवाईस करुन नियुक्त्या दिल्या, परंतु मूळ निवड झालेले EWS उमेदवार अजून ही नियुक्ती च्या प्रतीक्षेत आहे... साहेब आपण काही तरी मार्ग काढून EWS उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्या.. 🙏🙏🙏🙏
EWS उमेदवारांनी काय करावे. आमची काही ही चूक नसताना आम्हाला भरती प्रक्रियेच्या बाहेर काढले जात आहे आणि SEBC उमेदवारांना 2019 च्या भरती प्रक्रियेत 2021 ला काढलेले EWS सर्टिफिकेट कशे लागू होणार सर. आम्ही आपणाकडून खुप आशेत आहोत सर... आम्हाला न्याय द्यावा सर...
@prajaktdada
EWS उमेदवारांनी काय करावे. आमची काही ही चूक नसताना आम्हाला भरती प्रक्रियेच्या बाहेर काढले जात आहे आणि SEBC उमेदवारांना 2019 च्या भरती प्रक्रियेत 2021 ला काढलेले EWS सर्टिफिकेट कशे लागू होणार सर. आम्ही आपणाकडून खुप आशेत आहोत सर... आम्हाला न्याय द्यावा सर...
@TV9Marathi@prajaktdada@CMOMaharashtra@NitinRaut_INC
EWS उम्मेद्वार सेलेक्ट होतो, त्यांचे डाक्यूमेंट्स वेरिफिकेशन होते आणि नंतर मराठा आरक्षणावर स्थागिति येते, आणि सरकार मराठा उम्मेद्वारला 2019 च्या भरती साथी 2021 ला EWS काढायची मान्यता देऊन त्यांना नियुक्त्या सुद्धा देतात
@NitinRaut_INC
EWS उम्मेद्वार सेलेक्ट होतो, त्यांचे डाक्यूमेंट्स वेरिफिकेशन होते आणि नंतर मराठा आरक्षणावर स्थागिति येते, आणि सरकार मराठा उम्मेद्वारला 2019 च्या भरती साथी 2021 ला EWS काढायची मान्यता देऊन त्यांना नियुक्त्या सुद्धा देतात, हा सगडा गैर प्रकार थांबवा 🙏🙏
@Dev_Fadnavi
साहेब, सवर्ण आरक्षण (EWS) आम्हाला देऊ करुण आपल्या सरकारने जे सरकारी नौकरी मद्धे मोलाचा सहयोग केला होता, त्यास राज्य सरकारने स्वतः च्या राजकीय फ़ायद्यासाठी गैर वापर करुण आमच्यावर खुप अन्याय केला आहे, आणि याची दखल घ्यायला कोणी तैयार नाही
@prajaktdada@NitinRaut_INC EWS ला अद्याप न्याय मिळाला नाही, महानिर्मिति मद्धे झालेला घोळ कोण सुधारणार, सरकार संवैधानिक न वागता असंवैधानिक पणा दाखवत आहे आमच्यावरती, केव्हा ही कोणताही निर्णय पास केला जातो, याला सुधारण्याची गरज आहे 🙏🙏