अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रस्तुत
"एक तरी वारी अनुभवावी" या विशेष शृंखलेअंतर्गत वैद्य नितीन आंबटकर जिज्ञासा च्या वेगवेगळ्या उपक्रमाचे व आषाढी वारीतील सेवा कार्याचा त्यांचा स्वानुभव उलगडून सांगतात.
आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६🚩
Trend नाही... Tradition आहे! 🙏
Content नाही... Commitment आहे! ❤️
औषधांची मांडणी सुरू आहे...
कारण प्रत्येक वारकरी आमच्यासाठी विठ्ठलाचं रूप आहे. 💊🚑
Hurry Up!!! Register ASAP!
Registration Link 🔗-
https://t.co/iZw3Q6BhKb
जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र आयोजित Beyond the Books कार्यशाळा अंतर्गत एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रात्यक्षिक सत्र भारत भवन, पुणे येथे संपन्न झाले. या कार्यशाळेत डॉ.अपूर्वा बापट मॅडम यांनी आपल्या अनुभवातून आणि कौशल्यातून होमिओपॅथी औषधांची माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगितली.
आज जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र आयोजित कर्म जिज्ञासा कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत आदरणीय वैद्य गिरीश सरडे सरांनी आपल्या अनुभवातून आणि कौशल्यातून आयुर्वेद क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे अग्निकर्म, विद्धकर्म आणि वारकऱ्यांसाठी लागणारी मुलभूत औषधांची माहिती सोप्या भाषेत सांगितली
नामाचा गजर, भक्तीचा साज,
पंढरीची वाट, आनंदाचा राज
अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रस्तुत
"एक तरी वारी अनुभवावी" या विशेष शृंखलेअंतर्गत वैद्य उदय तल्हार जिज्ञासा च्या वेगवेगळ्या उपक्रमाचे व आषाढी वारीतील सेवा कार्याचा त्यांचा स्वानुभव उलगडून सांगतात
https://t.co/iZw3Q6BhKb
औषधांची मांडणी, सेवेची तयारी, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आमची जबाबदारी. 🙏🏼
विठ्ठल नामाचा ध्यास, सेवेचा श्वास !✨
Register now for the divine
Experience...
Registration Link 🔗-https://t.co/iZw3Q6BhKb
वारीत चालणारे पाय आणि सेवेसाठी झटणारे हात, दोन्ही विठ्ठलाचे
अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रस्तुत
"एक तरी वारी अनुभवावी" या विशेष शृंखलेअंतर्गत वैद्य हरीश पाटणकर जिज्ञासा च्या वेगवेगळ्या उपक्रमाचे व आषाढी वारीतील सेवा कार्याचा त्यांचा स्वानुभव उलगडून सांगतात.
वारीत प्रत्येक पाऊल भक्तीचे, प्रत्येक सेवा विठ्ठलासाठी
अभाविप जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रस्तुत "एक तरी वारी अनुभवावी" या विशेष शृंखलेअंतर्गत वैद्य चंद्रकुमार देशमुख आषाढी वारीतील सेवा कार्याचा त्यांचा स्वानुभव उलगडून सांगतात
*Registration Link*-
https://t.co/iZw3Q6BhKb
🚩 आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६ 🙏🏼
भक्तीच्या वाटेवर सेवाभावाची साथ! 🩺
आणखी फक्त ५ दिवस बाकी!
चला, सेवेतून विठ्ठलभक्तांच्या प्रवासाला बळ देऊया. ✨
Register now to be the part of this journey...
Registration Link 🖇️ -
https://t.co/iZw3Q6BhKb
तुका म्हणे होय सेवा। तरीच पाविजे त्या देवा।। 🙏✨
या सेवायज्ञाच्या पोस्टरचे अनावरण पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या माननीय प्राचार्य व उपप्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना या ईश्वरीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
https://t.co/iZw3Q6BhKb
✨विशेष आकर्षणाचे मुद्दे*✨:
• मोफत आरोग्य तपासणी शिबीर
•पथनाट्य
•जन जागृती अभियान.
*वैद्यकीय विद्यार्थ्यांनो वारकर्यांना सेवा देण्याच्या या ईश्वरीय कार्यात लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवा* आणि या अविस्मरणीय संधीचा लाभ घ्या.
Registration link:
https://t.co/iZw3Q6BhKb
🚩दर वर्षी प्रमाणे यंद्याच्या १२ व्या वर्षी सुद्धा वारकरी बंधूंना सेवा देण्यासाठी जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश_ आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६
वर्ष १२ वे
या प्रसंगी अभाविप पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री ओम मालुंजकर, डॉ. स्वप्नाली बवरे, डॉ. श्रीपाल राजपुरोहित, डॉ. वैदेही आपटे, अथर्व देशपांडे, अभाविप पुणे महानगर सहमंत्री आलोक पवार, जिज्ञासा प्रदेश सहसंयोजक सोहेल शेख, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६ च्या निमित्ताने जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र तर्फे पुणे येथे "Pre Wari Workshop" चे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेच्या विविध महत्त्वपूर्ण बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी सोहेल शेख यांची वारी प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच गटप्रमुख व सह प्रमुख यांची घोषणा करण्यात आल्या. याच कार्यक्रमात आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२६ च्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आयोजित 'PRE WARI WORKSHOP' या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र उत्साहात पार पडले.
"जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले..." याच संतांच्या शिकवणुकीचा वारसा जपत, आषाढी वारीत चालणाऱ्या लाखो वारकरी माऊलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमचे
वैद्यकीय विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. सुजित निलेगावकर, प्रशिक्षक प्रा.डॉ. मंदार अक्कलकोटकर, अभाविप पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर,जिज्ञासा प. महाराष्ट्र प्रदेश सह-संयोजक सोहेल शेख व मोठ्या संख्येने वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.