काल नागपूर शहराने मोठा जलप्रलय अनुभवला आणि माझ्या ४७ वर्षांपूर्वीच्या अशाच एका पुराच्या आठवणी जाग्या झाल्या. ऑगस्ट ३, १९७६ ला टिपलेले हे छायाचित्र. आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस झाला. सध्याचे नागपूर लोकमत भवन जेथे उभे आहे त्या इम���रतीच्या तळघरात तेंव्हा संपादकीय विभाग काम करत असे. मी संपादक होतो आणि माझी केबिनही येथेच होती. गुडघाभर साचलेल��या पाण्यामुळे दोन दिवस येथे काम करता आले नाही. मात्र, सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही अंक सुरळीतपणे प्रकाशित केले. कुठलीही आपत्ती आली तरी वृत्तपत्राचे काम थांबवता येत नाही ते अहर्निशपणे सुरूच असते.
#नागपूर #NagpurRains #Nagpurflood #NagpurUpdates #Lokmat #Floods
@lokmat
Two school students fall down after glass of a #bus breaks. Shocking #RoadAccident in Jamnagar #Gujarat Fortunately, students escaped unhurt. Utmost care needs to be taken & buses well maintained before they come on road. Unscientific speed breaker here is posing a danger & must be reconstructed. Don't play with life of people.
#RoadSafety @lokmat
Jyotsna continues to be an integral part of the entire family as she played a key role in each of our lives. Paid respects to my beloved wife along with @devendarda, @kothari_purva, Sunit Kothari & sister Snehal Jalan at #Shaktisthal in Yavatmal on her death anniversary today.
पुस्तक हा मानवाचा खरा मित्र. पुस्तके आपल्याला काय देतात? का हवीहवीशी वाटतात? ऐका अभिनेते वैभव मांगले यांच्या तोंडून लोकमत साहित्य पुरस्कार २०२३ कार्यक्रमात.
#LokmatSahityaPuraskar@lokmat
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला,ओबीसींना न्याय मिळाला ही अत्यंत आनंददायी बाब आ��े.
#SupremeCourt #OBCReservation
Congratulations Vijay Bhaiyya @vijayjdarda and entire Lokmat Nagpur team on its Golden Jubilee. Our parent edition started on December 15, 1971. I took basic lessons in journalism here. Cherishing the Golden Journey.