संपूर्णपणे महिलाशक्तीच्या बळावर तयार झालेल्या "लग्न आणि बरच काही" या चित्रपटाच्या टीमने आज मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मिती, संगीत, अभिनय तसंच प्रसार आणि प्रसिद्धी अशा सर्व टप्प्यांवर महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. संपूर्णपणे महिलाशक्तीच्या बळावर तयार झालेल्या "���ग्न आणि बरच काही" या चित्रपटाच्या टीमने आज मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मिती, संगीत, अभिनय तसंच प्रसार आणि प्रसिद्धी अशा सर्व टप्प्यांवर महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. म्हाळसा एंटरटेनमेंट आणि आव्यान आर्ट्सच्या माध्यमातून संजना पै व अंजली नान्नजकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले आहे.
प्रत्येक पायरीवर स्��्रियांचाच ठसा असलेला हा आगळावेगळा सिनेमा खऱ्या अर्थानं 'महिलांनी महिलांसाठी बनवलेला चित्रपट' ठरला आहे. महिलांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्नं आणि संघर्ष यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीच्या जीवनाकडे बघण्याचा, तिच्या वैयक्तिक आकांक्षांचा सन्मान करण्याचा दृष्टिकोन समाजात तयार होईल हा विश्वास मी य��वेळी व्यक्त केला. हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील उपस्थित होते.
@IAmPoojaSawant
म्हसळा-गाेंडघर, खानलाेशी एम.आय.डी.सी. च्या मुद्दयाकडे लक्ष देऊन स्थलांतराचा-राेजगाराचा मुद्दा ‘पावसाळी अधिवेशानात’ मांडावा अशी म्हसळा-श्रीवर्धन-तळा व माणगांवकरांच्या वतीने नम्र विनंती
म्हसळा-गाेंडघर, खानलाेशी एम.आय.डी.सी. च्या मुद्दयाकडे लक्ष देऊन स्थलांतराचा-राेजगाराचा मुद्दा ‘पावसाळी अधिवेशानात’ मांडावा अशी म्हसळा-श्रीवर्धन-तळा व माणगांवकरांच्या वतीने नम्र विनंती
आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, श्री. सदानंद सुळे यांची सुकन्या चि.सौ.कां. रेवती व सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री. अरुण लखानी जी यांचे सुपुत्र चि. सारंग यांच्या विवाह सोहळ्यास आदरणीय प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून वधू-वरांचे अभिनंदन केले. यावेळी सुळे व लखानी दोन्ही परिवारांसोबत संवाद साधून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
https://t.co/ClXSiSuLhV
वरील link open करा आणि वाचा
महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार
सन्माननीय आदितीजीं वरदा सुनिल तटकरे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त
"रोजगारं विशेषांक"....
स्थानिक लोकांना अत्यंत उपयुक्त.
#संपादक - जितेंद्र नटे
रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सज्ज !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आ.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे श्री. मंगेश रामचंद्र वाकडीकर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य श्री. मधुकरजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
लोकन��ते आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रगतिशील विचारांवर, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी - भाजपा - शिवसेना महायुतीवर रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी दाखव��ेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमचे हे दोन्ही सहकारी अतिशय सचोटीने काम करतील हा मला विश्वास आहे.
यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आमदार श्री. निरंजन डावखरे, मा.आ.श्री. अनिकेतभाई तटकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा.खा.श्री. धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर घारे, कार्याध्यक्ष श्री. सुभाष केकाणे, शिवसेना जिल्हा परिषद सदस्य ���्री. विकास गोगावले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@SunilTatkare @RaviDadaChavan @mahancpspeaks @BJP4Maharashtra
https://t.co/ClXSiSuLhV
वरील link open करा आणि वाचा
महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार
सन्माननीय आदितीजीं व��दा सुनिल तटकरे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त
"रोजगारं विशेषांक"....
स्थानिक लोकांना अत्यंत उपयुक्त.
#संपादक - जितेंद्र नटे
@iAditiTatkare आपण रोजगार संबंधित अगदी मनापासून काम करीत आहात. दिवस रात्र झटत आहात. वेळेवर जेवण ही न करता रोज दौरे करत आहात... याचेच फलित म्हणून दावोस ने आपली दखल घेत रायगडसाठी उद्योग आणलेत हे नक्कीच आम्हा सर्वांना अभिमानास्पद राहील... आपण असेच कार्य करीत रहा... अभिनंदन/Thanku - जितेंद्र नटे
https://t.co/sS2EbVLRem विरार-पनवेल ते माणगांव-वीर लोकल ट्रेन सूरु झालीच पाहिजे, आता जनआंदोलन. - जितेंद्र नटे Kokan Local Subscribe करा... Shareकरा.... प्रत्येक कोकणी माणसापर्यंत हा व्हिडीओ पोचलाच पाहिजे..
मराठा आरक्षणाच्या लढ्यात सर्व मराठा नेत्यांनी सहभागी व्हावे जे सहभागी होत आहेत त्यांना सकल मराठा समाज कधीच विसरणार नाही ह�� वचन आहे…!🙏🙏
सत्ताधारी मराठा नेते लाचार झाले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाही…!
#चलो_मुंबई #मराठा_आरक्षण #गणेशोत्सव२०२५