तुमी जावा तुमचे गावा आमचे गावान आमचीच नावा,नाव फक्त लोकनेते दि.बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ#जयदिबा
You go to your village, our village is our name, name only D.B.Patil Navi Mumbai International Airport #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
ही मागणी कोणत्याही पक्षाची नसून, स्थानिक भुमिपुत्रांच्या हक्काची मागणी आहे.#जयदिबाThis demand is not of any party, it is a demand of the rights of local people. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
देशातील आणीबाणीच्या विरोधात दिबांनी आंद��लन करुन, तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती.#जयदिबाD.B. Patil had protested against the state of emergency in the country and was sentenced to life imprisonment. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
उरण पनवेल सह रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिबांनी शाळा आणि कॉलेजेस उभारली होती-#जयदिबा
D.B.Patil had set up schools and colleges in many places in Raigad district including Uran Panvel- #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
नेता आणि कार्यकर्ता ह्यांना समान वागणूक देणारा नेते.#जयदिबा
A leader who treats leaders and activists equally. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
जमिन आमची तरं विमानतळाला नावंही ��म्हीचं ठरवणार-#जयदिबा
The land is ours and we will decide the name of the airport - #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
जन्मभर कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांची बाजू सरकारसमोर मांडणारा एकमेव योद्धा.#जयदिबाThe only warrior who defended the government on behalf of the hard-working and project-affected people all his life. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
दिबांच्या जीवनातील प्रत्येक पान संघर्षाने प्रेरित आहे, त्यांचे नाव विमानतळाला यावे अशी समस्त दिबा समर्थकांची मागणी आहे#जयदिबा
Every page of D.B Patil's life is full of struggles, all his supporters demand that his name be mentioned at the airport. # Dbpatil#standwithDiBa
आमच्या क्रांतिसूर्याचे नाव विमानतळाला मिळणार न��ही, तोपर्यत इथला भूमिपुत्र शांत बसणार नाही.#जयदिबा
The airport will get the name of our revolutionary leader D.B Patil until then, all the people here will not be quiet. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत पण जस कोंढाण्याला नाव सिंहाच.. तस विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि.बा. पाटीलांच.#जयदिबाRespect
गावो गावी पेटली क्रांतीची मशाल., सहभागी व्हा आमच्या आंदोलनात...#जयदिबाThe torch of revolution is lit in every village. Join our movement. #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
करतान मागणी सार गाव नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील सायबांचं नाव.#जयदिबा
The entire village is Demanding the name of the D.B Patil Navi Mumbai Airport. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
आता आतुरता आमच्या दि.बा.बाबाच्या नामांतराची आंतरराष्ट्रीय विमानतळाची.#जयदिबा
Now is the urgency of naming our Navi Mumbai International Airport as D.B.Patil. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
द्बिबांमुळेच प्रकल्पग्रस्तांना १२.५% विकसित भूखंड परताव्याची योजना मंजूर करण्यात आली.#जयदिबाA plan to return 12.5% of the developed land to the project-affected people was approved. #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
दिबांमुळेच जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतहासिक निर्णय लागू करण्यात आला.#जयदिबाDue to D.B.Patil, the historic decision to give land in exchange for land was implemented .. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
दिबांनी महारष्ट्रात राखीव जागा समर्थन समिती स्थापन केली होती#जयदिबाD.B. Patil established a reserved seat support committee in Maharashtra. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
ओबीसी आरक्षण संदर्भात मंडल आयोगाच्या शिफारसी साठी संप��र्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते.#जयदिबाLeader leading the whole of Maharashtra for the recommendations of the Mandal Commission regarding OBC reservation. # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
आज आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांना त्यांच्या घरावरच छप्पर देणारा माणूस म्हणजे दि बा पाटील साहेब.#जयदिबाD.B. Patil Saheb is the man who gave roof to Agari Koli Karadi Bhumiputras on their house . # Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
महाराष्ट्रातील बहुसंख्य पुरोगामी कायद्यांमधील बदल दिबांच्या विधीमंडळातील उपसूचनांमुळे घडले आहेत.#जयदिबाMost of the progressive laws in Maharashtra have been changed due to sub-instructions in Diba's legislature. #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
दिबांनी कुळकायद्याच्या अंमलबजावणी मधील शेतकरी हिताच्या तरतुदी कर��्यासाठी पुढाकार घेतला.#जयदिबाD.B. Patil took the initiative to make provisions for the benefit of farmers in the implementation of the Clan Act. #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा