All colleges r calling hostel students to stay quarentine many don't hv travel facility many can't afford expensive vehicles just to Tavel hostel,is govenm.taking risk of stud or @AmitV_Deshmukh sir.many areas r seal how ill we come for exams #cancelmedicalexams
@AmitV_Deshmukh सर क्रुपया 🙏🏼🙏🏼🙏🏼 तुम्हीं तुमचा सर्व अकाउंट सोशिअल मीडिया अकाउंट वरून मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर काढून टाका जनतेला चुटिया बणाऊ नका तुम्ही एक सुधा मेडिकल स्टूडेंट चा हिताचा फेसला घेतला नाही🤬🤬🤬🤬🤬🤬
@AmitV_Deshmukh साहेब तुम्ही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपले लातूर शहर lockdown करता आणि दुसरीकडे लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना कोरोनाच्या विळख्यात मरायला सोडता
हा तुमचा कुठला न्याय,आमच्या सुद्धा परीक्षा रद्द करून आम्हाला जीवनदान द्यावं ही विनंती🙏
@samant_uday किती नीच मानसिकता असते काही लोकांची 😠 इथे आमचे बिनकामाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मस्त झोपा काढत आहेत त्यांवर कोणीच आक्षेप नाही घेत आणि दुसरीकडे मा.सामंत साहेब विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा देत आहेत तर त्यांच्या विरोधात कारस्थान करत आहेत #Shame#WeSupportUdaySamantSir
VC of MUHS & @AmitV_Deshmukh just for money don't risk the lives of students.we are ready to give examaination fee, but we don't want to risk our life by giving exams.
Stop ur nonsense Fake COVID SURAKSHA KAVACH Of 3L
COVID SURAKSHA KAVACH is true if u can bring the life back🙏
वैद्यकीय विद्यार्थ्यांच कस हे कितीही चाप वढला तरीही बार यांचाच उडणार
सर्व क्षेत्राच्या परीक्षा रद्द होणार...पण
वैद्यकीय क्षेत्राच्या परीक्षा मात्र होणार...
न्याय सर्व विद्यार्थ्यांना मिळणार...पण
वैद्यकीय विद्यार्थ्यांना नाही मिळणार...
#cancelmedicalexams
Promote_All_Students