महापालिकेच्या "९/आय" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई !
व्दारली येथील चालू असलेले अनधिकृत चाळीचे (एकूण ८ रुम) बांधकामावर आणि पिसवली येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर तसेच ३ टप-या, २ शेड्स तसेच ४ अनधिकृत जोते यांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.