रखडलेल्या #शिक्षकभरती च्या विवंचनेतून डीएड झालेल्या तरुणाच्या वडीलांनी आत्महत्या केली. चांगलं शिक्षण घेऊनही मुलांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत नाहीत, ही आजच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. @CMOMaharashtra रोजगार निर्मितीबाबत आपले सरकार अपयशी ठरले आहे. https://t.co/7TCZQhintJ