ज्या काळात शब्द उच्चारण्याची बंदी होती त्या काळात त्यांनी 'सत्यशोधक' विचारांचा वज्रप्रहार केला रूढी-परंपरांच्या नावाखाली माणसाला गुलाम बनवणाऱ्या वृत्तीचा ज्यांनी कणा मोडला त्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!
अनिष्ट चालीरीती परंपरेवर आपल्या काव्याच्या माध्यमातून अद्भुत पूर्व हल्ला करणारे समाजाला समतेची बंधुत्वाची शिकवण देणारे
जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी कार्यास विचारास विनम्र अभिवादन ...🙏🙏🙏
#गुरु_रोहिदास_महाराज_जयंती
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे असे जाणे धक्कादायक आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यविधी आज परभणीत झाला. आज अंत्यविधीत ते माझ्यासोबत होते.
चळवळीतील एक लढाऊ व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. विजय वाकोडे यांना वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवार���कडून विनम्र आदरांजली!
आम्हा नऊकोटी लेकरांना मायेच्या पदराखाली सरा देणाऱ्या जगातील सर्वात महान आई त्यागमूर्त��� माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन🙏
#त्यागमूर्ती_माता_रमाई♥️💙
कीर्तनातच्या प्रभावी माध्यमातून अनिष्ट चालीरीती परंपरा अंधश्रद्धा यावर प्रबोधनातून अद्भुत पूर्व हल्ला करून बहुजनांचे मन मस्तक स्वच्छ करणारे थोर समाज सुधारक प्रबोधनकार राष्ट्र संत गाडगे महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...💐🙏