@mpsc_office combine मुख्य 2020 ची परीक्षा pending अस्ताना 2021 ची परीक्षा होते आहे दोन्ही परीक्षावार समान न्यायिक करवाई सुरु अस्ताना फक्त 2020 परीक्षा थांबवल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत , लवकर तोडगा काढ़ावा .
@mpsc_office
Hon Ayog.
MAT चे निर्णय आपल्या बाजुने असताना आपन combined mains 2020 चे पेपर का बरे घेत नाही आहात..? HC मध्ये केस ची इमरजेंसी नाही म्हणून date मिळत नाही आहे.
2020 संयुक्त मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांनी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची?