#JavelinThrow : Subedar Neeraj Chopra is from the Indian Army, how fitting is it for a soldier to get India's only gold and make India's national anthem play in Olympics after 12 years of drought.
#NeerajChopra is my hero 🇮🇳❤️🏅
#Cheer4India#TokyoOlympics2020
लक्ष्य की ओर पैरों को पंख बनाकर दौड़ने वाले भारत माता के लाल सरदार मिल्खा सिंह की साँसे अंतिम लक्ष्य तक पहुँच गईं। ईश्वर मिल्खा सिंह जी को अपने श्रीचरणों में स्थान दें। 🙏🏻
@Brad_Hogg Especially no one wants to know about ‘spirit of game’ from you and Aussies.....#all know that how aussies shows spirit of game..... @CricketAus
@Marathi_Rash आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WomensDay#InternationalWomensDay
मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा! #marathibhashadiwas#marahi#memarathi
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#PulwamaAttack#पुलवामा_शहीद_दिवस
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#PulwamaAttack#पुलवामा_शहीद_दिवस