फक्त एकेरी उल्लेख म्हणून नाही,पुस्तकातला हिंदू द्वेष,इतिहासाची चुकीची व्याख्या, महाराजांचे राज्य विवेकी नाही,हिंदू महिलांवर चुकीचे शब्द,घुसवलेला मार्क्सचा विचार, चुकीचे संदर्भ,स्वतःचे लोकशाहीवर विश्वास नसलेले नक्षली विचारामुळे शिवाजी कोण होता?हे पुस्तक चुकीचं आहे.
#sanjaygaikwad
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
कॉंग्रेसने #बारामती पोट निवडणुकीतूम माघार घेतली. पण कॉंग्रेस उमेदवार देणार हे लक्षात घेऊन पार्थ पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस चा डाऊनफाॅल सुरू आहे अशी टीका करून सगळी खळबळ माजवून टाकली होती.
पार्थ यांना अपरिपक्व ठरवले जात असेल तरी
कॉंग्रेसच्या अर्ज माघारीचे श्रेय त्यांचेच.
𝐁𝐢𝐠 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐨𝐧 𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫-𝐆𝐨𝐚 𝐒𝐡𝐚𝐤𝐭𝐢𝐩𝐞𝐞𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
The Government of Maharashtra has approved the revised alignment for the upcoming 6-lane access-controlled greenfield Shaktipeeth Expressway.
The expressway length has now gone up to 856 km and one additional district (Satara) has been added.
The expressway will now pass through 13 districts and 40 talukas of Maharashtra. This project will be executed by Maharashtra State Road Development Corporation (MSRDC).
The revised alignment KML file will soon be available with INI. If you are interested in getting the revised alignment KML file, get in touch with us today on WhatsApp/Arattai/Telegram: 7588806161.
#DevendraFadnavis @mieknathshinde@SunetraA_Pawar #Nagpur #Goa #Shaktipeeth #Expressway #Maharashtra #India #Infra #InfraNewsIndia #INI
डियर पुणेकर्स, "चुलीवरचं जेवण" म्हणून पाट्या लावणारे हॉटेल्स जर गॅस टंचाई असताना बंद झाली तर समजून जा ते गिऱ्हाईकांना येड्यात काढत होते. 😂
#Courtesy_WhatsApp
मला तर आज रडू कोसळतंय, मी कधीही विचार केला नव्हता, मला न मागता, न कळवता भाजपने देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं आहे. या पदाचा उपयोग मी शेवटच्या घटकापर्यंत करेन. माझ्या घरात खाण्यापुरतं सगळं आहे. एकही रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही. जे काही 24 तास काम करेन, ते समाजासाठीच असेल : -रामराव वडकुते, राज्यसभा उमेदवार, भाजप
#ramraowadkute #RajyaSabha2026 #BJPGovernment #politics #MarathiNews
उपभोक्ता ध्यान दें !
रेस्तरां बिल में सर्विस चार्ज नहीं जोड़ सकते
और ना ही उसे “Optional” लिखकर दिखा सकते हैं।
यदि सर्विस चार्ज जबरदस्ती लिया जाए तो 1915 पर शिकायत करें या 8800001915 पर WhatsApp करें। #ConsumerAwareness#NCH1915#ServiceCharge#JagoGrahakJago
#पुण्यात भाजप - शिवसेनेच्या लढाईत काँग्रेस - राष्ट्रवादीचा फायदा.
- शिवसेनेला मिळालेल्या मतांमुळे भाजपचे 12 उमेदवार पराभूत तर भाजपमुळे शिवसेनेचे दोन जण पराभूत.
- केवळ एका जागेवरून तुटली होती भाजप - सेना युती.
#punenews#puneelection#bjp#shivsena
What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations!
Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch, in 50 days without any interruption. This includes several Vedic verses and sacred words recited flawlessly. He embodies the finest of our Guru Parampara.
As the MP from Kashi, I am elated that this extraordinary feat took place in this sacred city. My Pranams to his family, the several saints, seers, scholars and organisations from all over India that have supported him.
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने #बोधचिन्ह स्पर्धेचे (#लोगो डिझाईन) आयोजन केले आहे. विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार असून देशभरातील अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त - https://t.co/svYKcNUH77
#कुंभमेळा #नाशिक #त्र्यंबकेश्वर
#BREAKING: Big Embarrassment for Pakistan. Indian Team refuses to accept Asia Cup trophy from ACC President Mohsin Naqvi who is also the Interior Minister of Pakistan. Naqvi kept waiting on stage for 20mins, then was forced to walk out. Prize ceremony now happening without Naqvi.