#HALstrike
नमस्कार,मित्रानो पुन्हा एकदा H A L कामगारांच्या संपबद्दल.
आजही जेव्हा केव्हा देशावर युद्धाचे संकट येते,तेव्हा तेव्हा हा कामगार air base जाण्यासाठी आतुर असतो,आणि देशासाठी आपले कुटुंब वाऱ्यावर सोडण्यास तयार असतो,आम्ही आमचा toolbox कधीही तयारच ठेवलेला असतो,
#HALstrike
आमचा आज संपाचा 6 वा दिवस, या आमच्या या संकटात आम्हला कोणीही पुरेशा प्रमाणात साथ दिली नाही,तरीही जेव्हा केव्हा या देशावर जर संकट येईल,तेव्हा संकटाला आम्ही 6 दिवसाच्या आत जगाच्या नकाशातून कायमचे मिटवून ठाकू,ह��� सर्व HAL कामगारांकडून अशी मी खात्री देतो!!
नमस्कार,मित्रानो पुन्हा एकदा H A L कामगारांच्या संपबाबत, दे��� टिकवण्यासाठी भारतातील संरक्षण क्षेत्रातील सर्वात high skilled कामगार टिकला पाहिजे ,त्याच साठी सामान्य जनतेच्या पाठिंबा आवश्यक आहे. या काही खऱ्या गोष्टी जनतेसमोर याव्यात महूनन ही ट्वीट!!!!!
#HALstrike
Airstrikeच्या चित्रपटातआम्ही स्पॉट बॉयचे काम केले आणि आम्हला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी अथवा बक्षीस मिळाले नाही,उलट मिळाला तो हा संप!पण आमची विमाने हवेच्या वेगात शत्रूचा विध्वंस करून येतात,तेव्हा अभिमान वाटतो कारण दुश्मन के घर मैं घुसकर मारणे का मजा ही अलग होता है*!