जालना मध्ये झालेल्या लांछनास्पद कृत्याचे निषेध आणि त्या राक्षसी वृत्ती असलेल्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच आशा, समाजामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही त्यामुळे हे कृत्य बारबार घडत आहे त्यामुळे या कायद्यामध्ये अजून काय बदल करता येईल त्यावर प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक