एका छोट्या उद्योगाची दखल घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार आपला सदैव ऋणी आणि युवा उद्योजक रोहित नितीन काले.
| आरोग्यम धनसंपदा |
Explore more:
https://t.co/iUzQMjULVp
Connect at ☎ +91 95049 59501.
Address: Girme Chawl, Kopargaon - 423601.
#Kalansh#Rajgiraladoochikki
संपूर्ण कोपरगाव येवला वैजापूर सर्वत्र ग्रामीण भाग शिर्डी राहता10,000 घरापर्यंत पोहोचणार तुमची जाहिरात
आषाढी एकादशी निमित्त उपवास सीजन सुरू झाले आहेत....
सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन आणि कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून कालांश उद्योगचे मा.श्री रोहित काले यांना आमंत्रित केल्याबद्दल तसेच त्यांचे काही अनुभव आणि विद्यार्थी त्यांची व्यावसायिक चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल कालांश उद्योगतर्फे संजीवनी ग्रुपचे फार आभार..
कोपरगाव शहरातील युवा इंजिनियर तसेच स्वामी असोसिएट अँड कंट्रक्शन चे इंजिनीयर माननीय श्री गौरव डुकरे आणि श्री लक्ष्मीकांत गायके यांनी कालांश उद्योग उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. रोहितजी काले यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ करण्यात आला.
कालांश उद्योग समूहाचे अध्यक्ष(FOUNDER And CEO) मा.श्री.रोहित जी काले यांचा वाढदिवस कालांश उद्योग समूहातर्फे साजरा करण्यात आला..
यावेळी रोहित जी काले यांनी मानले सर्वांचे आभार...
कोपरगाव कला निकेतन चित्रकला महाविद्यालयातील यावेळेस माजी विद्यार्थी रोहित काले,अजय सुपेकर तसेच कला प्राध्यापक किशोर भोसले,कला शिक्षकांच्या वतीने कला संचालक विना अनुदानित शैक्षणिक शुक्ल वाढ आदी प्रमुख मागण्या बरोबर वेतन महाविद्यालयातील सेवा,सुविधा,विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी,
कालांश राजगिरा लाडू उद्योगात केला महिला दिन साजरा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व महिलांचे अनुभव व सामाजिक विषयावरची चर्चा करण्यात आली तसेच कंपनीमार्फत दैनंदिन कौटुंबिक जीवनात तील भेट वस्तू देण्यात आल्या...
महाराष्ट्र राज्य पतसंस्था चे अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे व समता परिवार यांनी #मसुटा#चित्रपटात दिल्या शुभेच्छा आणि महाशिवरात्रीनिमित्त #कालांश#राजगिरा#लाडू आणि #चिक्की चा घेणार आस्वाद....