@dhananjay_munde पण साहेब ज्या लोकांना राशन मिळत नाही अश्या लोकांचं काय करायच.
बरेच लोक शेतकरी योजनेत पडले आहेत. त्यांना राशन मिळत नाही. पैसै पण दिले जात नाही आता काय करायचं त्यांनी. या लोकांना लवकरात लवकर या लोकांना त्यांच्या खात्यावर DBT द्वारे लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी करतो
@dhananjay_munde अभिनंदन DM साहेब.
महत्वाच म्हणजे राज्यातील बऱ्याच लोकांना राशन मिळत नाही.2 वर्ष झालं राशन बंद झाले आहे. DBT द्वारे त्यांना पैसे पण मिळत नाहीत.शेतकऱ्यांमध्ये गेले म्हणून या लोकांना राशन देत नाही. पुरवठा अधिकारी.