VT Railway Station होतं तर Churchgate Railway Station बांधायची काय गरज होती ?
VT (CSMT) Railway Station हे Churchgate Railway Station पासून अवघ्या 1.4 KM वर आहे...
#ThinkLikeThackeray
हा narrative विकणं बंद करा.
महाराष्ट्रासाठी “चार कोटी मराठी लोकांनी खिशातून पैसे काढून राज्य विकत घेतलं” असं काही झालेलं नाही. 1960 ला Bombay State चे प्रशासनिक विभाजन झाले. गुजरातला त्याचा हिस्सा मिळाला, महाराष्ट्रालाही त्याचा हिस्सा मिळाला.
हा संघर्ष नक्कीच ऐतिहासिक होता, पण त्याचा अर्थ असा नाही की आज मुंबईवर एकाच समाजाचा मालकी हक्क आहे.
आणि हुतात्म्यांबद्दल बोलताना पूर्ण सत्य बोला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण देणारे सगळे फक्त मराठी नव्हते. त्या यादीत गुजराती, पारशी, उत्तर भारतीय आणि इतर समाजातील लोकांचीही नावे आहेत. काही गुजराती नावेसुद्धा स्पष्ट दिसतात, जसे Ravjibhai Dosabhai Patel, Devji Shivan Rathod, Daulatram Mathuradas इत्यादी.
त्यामुळे हुतात्म्यांचा आदर करा, पण त्यांच्या बलिदानाचा वापर आजच्या समाजद्वेषासाठी करू नका.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मान्य. पण मुंबई अनेक समाजांच्या कष्टातून उभी राहिलेली शहरसंस्कृती आहे. ती कोणाच्या एकट्याची जहागीर नाही.