पलावा लोढा, डोंबिवली येथे
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व सरकारच्या योजनेचा त्यांना लाभ देण्यात आला
प्रजावत्सल, न्यायप्रिय आणि कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे नारी शक्ती आणि पराक्रमाचे अद्वितीय प्रतीक !
त्यांच्या जयंती निमित्त डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली आणि मनःपूर्वक अभिवादन केले.
अहिल्यादेवींचा आदर्श बाळगून जनसेवेच्या मार्गावरील ही वाटचाल अशीच सदैव सुरु राहील.
#AhilyabaiHolkar #PunyashlokAhilyadevi #Maharashtra
गणेश नगर, स्टार कॉलनी येथील ई-वार्डमध्ये आज BLO (Booth Level Officer) यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदार ओळखपत्र (Voter ID) मॅपिंग प्रक्रिया पार पाडली. या उपक्रमाद्वारे नागरिकांची माहिती अद्ययावत करण्यात आली तसेच नव्या मतदारांची नोंदणी व दुरुस्ती संदर्भात मार्गदर्शन केल
आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात 'नारीशक्ती वंदन अधिनियम' नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत असून पुढील २ दिवस हे विशेष अधिवेशन असणार आहे.
यामुळे भारतीय लोकशाही अधिक बळकट होणार
“भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज जनसंपर्क कार्यालयामध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रसेवेचे व्रत अंगीकारून, अंत्योदयाच्या ध्येयाने आपण सर्व कार्यकर्ते जनसेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
#BJPFoundationDay#भारतीयजनतापार्टी#स्थापनादिवस#BJP#NarendraModi
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जगासमोर इंधन पुरवठ्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण काळातही आदरणीय पंतप्रधान Narendra Modi यांच्या कणखर आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारत या आव्हानाचा ठामपणे सामना करत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
🇮🇳 जनसेवेचा संकल्प – प्रत्येक नागरिकापर्यंत योजन
माननीय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan साहेब यांच्या डोंबिवली कार्यालयामधून सातत्याने कार्य सुरू आहे.
:
स्टेप फाईन सुपर मार्ट या कंपनीच्या वतीने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद कार्य या संस्थेमार्फत सातत्याने होत आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय Narendra Modi यांनी ८,९३१ दिवसांचा प्रदीर्घ आणि प्रभावी कार्यकाळ पूर्ण करत भारतीय राजकारणात सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
हा देशसेवेच्या अखंड ध्यासाचा, निष्ठेचा आणि समर्पणाचा गौरवशाली प्रवास आहे.
माननीय रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका डॉ. सुनिता पाटील ताई यांच्या कार्यालयामध्ये आज महिलांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन केले
🌺 आपल्या कार्याचा सन्मान… आपल्या माणसांकडून! 🌺
दि. 21/03/2026 रोजी गणेश नगर येथील बल्लाळेश्वर बिल्डिंग व मयुरेश्वर बिल्डिंग येथे आयोजित पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. 🙏
आपण ज्या परिसरात राहतो, त्या ठिकाणच्या नागरिकांकडून मिळणारा सन्मान हा खूप खास असतो.
🚫 निषेध! निषेध! निषेध! 🚫
Aadhar Housing Finance Limited कडून एका कुटुंबावर अमानुष अत्याचार! 😡
👉 ₹15 लाख कर्ज
👉 ₹7 लाख परतफेड
👉 ₹13 लाख इन्शुरन्स भरलं
👉 तरीही ₹25 लाखांची मागणी?
हे न्याय आहे का? ❓
कै. सोमनाथ आमरे यांचा सततच्या मानसिक व शारीरिक छळामुळे मृत्यू… 💔
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🙏 स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी वंदन ! 🌼त्यांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना 🙏भाविकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. 🙏
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले @
संसदेचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी व सहकाऱ्यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन
लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक खासदाराची जबाबदारी आहे. परंतु अलीकडे संसद भवनाच्या ‘मकर द्वार’ परिसरात काँग्रेस नेते Rahul Gandhi व सहकाऱ्यांनी चहा-बिस्किटांसह ‘चाय पार्टी’ जाहीर निषेध
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
या कार्यक्रमामध्ये गृहउद्योग करणाऱ्या अनेक महिलांना उद्योग आधार सर्टिफिकेट देण्यात आले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे 🌸🙏