@L5nc_Yu5_0sx1 महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाला ‘NOC’ जुन्यांकडून घ्यावी लागते.... पुढील १० ते १५ वर्षे तरी महाराष्ट्रात नविन नेतृत्व उदयास येणे अवघड आहे. इथे नेतृत्वाचीही घराणेशाहीची अट असावी! 😄
सबको डर लगता है
गला सबका सुखता है
भारत में भगवान के मंत्र और भजन इतने शक्तिशाली हैं कि
लोग चाकू के हमलों से बच सकते हैं।
लेकिन इलाज अस्पताल में करवाना पड़ता है
इथे महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाला ‘NOC’ जुन्यांकडून घ्यावी लागत असावी! महाराष्ट्रात मात्र आंदोलनं नवी, चेहरे नवे, पिढी नवी…
फक्त नेतृत्वाची खुर्ची अजूनही ‘बुकिंग’वर आहे! 😏
इतर राज्यांमध्ये आंदोलनं झाली की त्यातून नवं नेतृत्व जन्माला येतं.
नेहा बोरा असो किंवा झारखंडचा देवेंद्र माहतो—कोणताही मोठा राजकीय वारसा किंवा Political Background नसताना नव्या पिढीचे चेहरे पुढे येत आहेत.
पण महाराष्ट्रात चित्र जरा वेगळंच आहे...
इथे आंदोलनं होतात, घोषणा होतात, गर्दी जमते पण नवं नेतृत्व मात्र जन्माला येत नाही.
बहुधा इथे नेतृत्वाचीही घराणेशाहीची अट असावी! 😄
असो...
नव्या पिढीने फक्त टाळ्या वाजवायच्या, नेतृत्व मात्र जुन्यांनीच करायचं!
आमच्यातल्या काही लोकांना राहुल गांधी नकोत, दीपकेंचं आंदोलन नको, आंदोलन करणारा कुठलाही नेता नको. डावे नकोत, उजवे नकोत, कम्युनिस्ट नकोत. एवढंच काय, काही जणांना प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे विरोधी मत मांडणारे नेतेसुद्धा नको आहेत.
म्हणजे प्रश्न असा पडतो की, तुम्हाला नेमकं हवंय तरी काय?
लोकशाहीमध्ये सत्तेला प्रश्न विचारणारा कोणी नको, आंदोलन करणारा कोणी नको, सरकारवर टीका करणारा कोणी नको आणि वेगळं मत मांडणारा कोणी नको...
मग उरतो कोण?
एकच पर्याय - मोदी! 😁😁😁
पण लोकशाहीचा अर्थच असा आहे की, कोणताही नेता किंवा पक्ष प्रश्नांच्या पलीकडे नसतो. विरोधी मतं असणं, सरकारला प्रश्न विचारणं आणि आंदोलन करणं ही लोकशाहीची ताकद आहे; कमजोरी नाही.
बाकी, जर प्रत्येक विरोधी आवाज तुम्हाला नको असेल, तर शेवटी तुम्हाला हवी आहे ती लोकशाही की फक्त एकाच आवाजाची व्यवस्था? 😁
ही कोण्या पंचतारांकित हॉटेलची भिंत नाही, माझे कांदिवली पूर्व मतदार संघातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भिंतीचे करण्यात आलेले हे मजबुतीकरण आणि सौंदर्यीकरण आहे. रविवारी याचे लोकार्पण पार पडले.
अनुच्छेद 21 सिर्फ संविधान की एक लाइन नहीं है… यह हर इंसान की ढाल है।
आपकी ज़िंदगी, आपकी व्यक्तिगत स्वतंत्रता और आपकी गरिमा इनकी रक्षा संविधान करता है।
सत्ता कितनी भी बड़ी हो,
पद कितना भी ऊँचा हो,
संस्था कितनी भी ताकतवर हो…
कानून से ऊपर कोई नहीं।
अनुच्छेद 21 हमें याद दिलाता है कि लोकतंत्र में नागरिक सिर्फ वोट देने वाला व्यक्ति नहीं है
उसके अधिकार भी हैं।
इसलिए संविधान पढ़िए।
अपने अधिकार जानिए।
और जब अधिकारों पर सवाल उठे, तो सवाल पूछना मत छोड़िए।
📜 संविधान है, इसलिए नागरिक मजबूत है।
नागरिक मजबूत है, इसलिए लोकतंत्र मजबूत है। 🇮🇳
#Article21 #अनुच्छेद21 #ConstitutionOfIndia #IndianConstitution #FundamentalRights #Democracy #Constitution #RightToLife
Countries should consider temporary restrictions on flights to and from Russia while more information is gathered.
There’s no need to panic, but it’s better to take reasonable precautions than wait until a potential outbreak becomes another pandemic.
If it turns out to be nothing serious, the restrictions can be lifted quickly. If it is serious, early action could help prevent a much larger crisis.