आज पुन्हा एकदा पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा शेख, पक्षाचे प्रदेश महासचिव प्रा.सोमनाथ साळुंखे आणि वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्यासह भेट दिली.
एमपीएससी आंदोलनावर आज अनेक आरोप केले जात आहेत. पण आरोप करत बसण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे. MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे! परंतु, केवळ एका राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल.
एमपीएससी पेपरफुटी विरोधात शासनाने कठोरातील कठोर कायदा तयार केला पाहिजे आणि पेपरफुटीतील आरोपींवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडीची लीगल टीम मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे वकील या विद्यार्थ्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांची केस मोफत लढतील.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कधीही अडचण आली तर मला पुन्हा बोलवा मी पुन्हा येईल.
वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रत्येक एमपीएससी विद्यार्थ्याच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभी आहे!
जयभीम! ✊
#MPSC_Student #Andolan
@abhijeet_dipke Neha bora is obviously talented but Dipake is also a talaned guy. Dipake has ambedkaraite masssive support and now, Neha bora is taking over that support.
@Prksh_Ambedkar Certainly, this abominable and castist action was taken by the savage Siv Sena against the ambedkar's writting and speeches. This resistance antedated 90 born kids. We have been hearing this thing since our birth. Now, Siv-Sena potraying them as patron of SC/ST.
@SanjayKumarKHR@priyanka2bharti All these are stray dogs of the BJP. They have nothing to do with education or the country. they wanna harras of the sc/st students and slander of their character.
@rahulgaikwad02 Start organising the protest for the "Seprate electorates demand" . Stray dogs of the bjp are slandering the character of our sc/st brothers on social media platforms. Seprate electorates would be the great vaccine to them.