मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm#ballotunit#bulletproof#shield
✅Like
🔄Share
💬Comment
राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधी��� जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उपक्रमांविषयी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पुढील जिल्हाधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार प्रदान....
✅Like
🔄Share
💬Comment
राष्ट्रीय मतदार दिनाच्या पुरस्कार सोहळ्यात सन २०२३-२४ या कालावधीत जिल्ह्यातील मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदार जागृती उपक्रमांविषयी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पुढील जिल्हाधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुर���्कार प्रदान....
१. जिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा
गेले ���लग ३वर्ष मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे विषय घेऊन सहभागी होत आहे. यंदाचे हे ४थे वर्ष असून कधीही यात चर्चेत न आलेला असा विषय 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील स्थान आणि चित्रण' हा लोकशाही गप्पा भाग १२ घेऊन येत
राष्ट्रीय ���तदार दिन २०२४ निमित्त पारितोषिक वितरण समारंभ आणि मतदार गीताचे लोकार्पण भव्य असा दोन दिवसीय सोहळा.
दि. २४ व २५ जानेवारी २०२४, सकाळी ११ ते १ वाजता
स्थळ - जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट
तुम्ही या आणि इतरांनाही सांगा.
✅Like
🔄Share
💬Comment
राष्ट्रीय मतदार दिन २०२४ निमित्त पारितोषिक वितरण समारंभ आणि मतदार गीताचे लोकार्पण भव्य असा दोन दिवसीय सोहळा.
दि. २४ व २५ जानेवारी २०२४, सकाळी ११ ते १ वाजता
स्थळ - जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट
तुम्ही या आणि इतरांनाही सांगा.
चला मतदान करू या,उज्ज्वल भविष्य घडवू या !
#nvd2024
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मत���ारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm #ballotunit #bulletproof #shield
✅Like
🔄Share
💬Comment
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी
विभाग - मुंबई व कोकण
अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://t.co/33O3DzDX6s
#form18#eci#sveep#ceomaharashtra#maharashtra
✅Like
🔄Share
💬Comments
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://t.co/lQNJODHAjd या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/ms83VT6Ubo
✅Like
🔄Share
💬Comments
काल दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याचे अपर ��ुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंडळांची
#elc #elcclub #deoahemadnagar #ahemadnagar #wefoundtion
✅Like
🔄Share
💬Comments
काल दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याचे अपर मुख्य सचिव आणि @CEO_Maharashtra श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध��ल निवडणूक साक्षरता मंडळांची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यांची काही क्षणचित्रे.
#elc #elcclub #ahamdnagar #wefoundtion
लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक- श्रीकांत देशपांडे.
शिक्षण दिनाचे औचित्य साधुन काल सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भोंसले नॉलेज सिटीे येथे लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.परिसंवादात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
*लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक- श्रीकांत देशपांडे.*
शिक्षण दिनाचे औचित्य साधुन काल सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भोंसले नॉलेज सिटीे येथे लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. (1/3)
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात भन्नाट काम करणाऱ्या माणसांना एक��्र आणून होणारा परिसंवाद म्हणजे लोकशाही गप्पा भाग ११. म्हणूनच भोंसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग येथे घेऊन येत आहोत लोकशाही गप्पा भाग ११.
#लोकशाहीजीवनप्रणालीआणि_शिक्षण.
#kokaniranmanus
✅Like
🔄Share
💬Comments
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात भन्नाट काम करणाऱ्या माणसांना एकत्र आणून होणारा परिसंवाद म्हणजे लोकशाही गप्पा भाग ११. म्हणूनच भोंसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग येथे घे��न येत आहोत लोकशाही गप्पा भाग ११. लोकशाही गप्पांची थीम आहे #लोकशाही_जीवनप्रणाली_आणि_शिक्षण. #democracytalk (1/2)