तुळजापुर भवानी माता मंदिरात छत्रपती संभाजी महाराजांना गाभ��ऱ्यात दर्शनासाठी आडवलेल्या मग्रुर व्यवस्थापक नागेश शितोळेचे सरकारने निलंबन करावे अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल.लाडु घोटाळ्यातील भ्रष्टाचारी व्यक्ती मंदिर व्यवस्थापक कसा. निलंबन कराच. @CMOMaharashtra @YuvrajSambhaji
*आपणा सर्वांना कळविण्यात येते की माझे वडील कै. पंढरीनाथ त्र्यंबक गायकर यांचा प्रथम वर्ष श्रद्धा चा कार्यक्रम सोमवार दिनांक* *4 /4/2022* *रोजी सकाळी 10:30 वाजता करण्याचे योजिले आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे*.
जे लोकप्रतिनिधी 26 तारखेच्या आजाद मैदान वरील आंदोलनात दिसणार नाही त्यांना येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद मध्ये मराठा समाज मतदान करणार नाही खूप झाला समाजाचा वापर आता समाज दाखवेल आपली पावर एक मराठा लाख मराठा
छत्रपती च्या पुतळयाची विटंबना क्षु��्लक गोष्ट म्हणणारा मुख्यमंत्री.
नि�� का पत्ता कडवा है कर्नाटकचा मुख्यमंत्री बसवराज भडवा है लवकरात लवकर दोषींना पकडून कडक कारवाई करा. अन्यथा तुमचा बाजार उठवला जाणार.
@YuvrajSambhaji संभाजीनगर जिल्ह्यातील सफियाबादवाडी, शिऊर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण केले. सिंहनादे प्रतिष्ठानच्या तरुण ��ार्यकर्त्यांनी आपल्या छोट्याशा गावात छत्रपती संभाजी महाराजांचे हे भव्य स्मारक साकारून भावी पिढीस इतिहासाची प्रेरणा जिवंत ठेवली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील सफियाबादवाडी, शिऊर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण केले. सिंहनादे प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या छोट्याशा गावात छत्रपती संभाजी महाराजांचे हे भव्य स्मारक साकारून भावी पिढीस इतिहासाची प्रेरणा जिवंत ठेवली आहे.
नाशिक येथील श्रमिकनगर येथे करण गायकर व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने ��योजित कोविड योद्धा सन्मान सोहळा व दिवाळी निमित्त आयोजित विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित होतो.