@ShivSenaUBT_ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख #श्री_उद्धवजी_बाळासाहेब_ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो तसेच त्यांच्या सर्व ईच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत, हीच साईचरणी प्रार्थना. 🎂🥳🎉🎊💐💐🎆🎇
नीट परीक्षा पेपर फुटी व शैक्षणिक दुरावस्था यासाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण देशभर अभूतपूर्व आंदोलन करण्यात आले.आज त्यांनी राजीनामा सुपूर्त केला. काल सगळे बोलत होते की, अमुक मिलियन व्ह्यूज आणि तमुक मिलियन लाईक अँड कमेंट्स.
#इंस्टाग्राम_अल्गोरिथम
@ShivSenaUBT_ खूप छान..! चांगल्या पद्धतीने मुद्दा सभेत मांडला..! 👍🏻👍🏻
आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी आणखी जोर आणि प्रयत्न करावेत..! #जय_महाराष्ट्र ⛳️
@SDPatil_16 तुम्ही काही करू नका, फक्त वेळ काढून सगळे कमेंट्स वाचा..! तुम्हाला सगळं लक्षात येईल..! तुम्ही #शिंदे_गटात आणि तुमची मुलगी #ओरिजिनल_शिवसेनेत..! तुम्हीच विचार करा, नवीन सुरुवात कि शेवट..!
@MSEDCL महोदय तक्रार नोंदविली आहे. माझा प्रश्न साधा व सोप्पा आहे की रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होतोच कसा? वादळी वारा, प्रचंड पाऊस काहीच नाहीये. विशेष म्हणजे एप्रिल मे महिन्यात तुम्ही लोक झाडे/झाडांच्या फांद्या कापतात, पोल-तार दुरुस्ती करता ना? तरीपण अचानक वीज पुरवठा खंडित का होतो?
@MSEDCL जाधव कॉलनी (बदलापूर, जि.ठाणे) परिसरातील वीज पुरवठा गेल्या अर्ध्या तासापासून खंडित झालेला आहे. तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार क्रमांकावर कॉल केल्यावर "आणखी एक तास लागेल, दुरुस्तीचं काम चालू आहे" असं सांगण्यात आलं. तुम्ही लोक शटडाउन घेऊन मग काय कामं करता हा मोठा प्रश्न आहे?
अजून पावसाळा सुरु झाला नाही, आणि आतापासूनच वीज पुरवठा खंडित व्हायला सुरु झाला. अशी सेवा पुरविली जाते का ग्राहकांना, कि रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होतो.
@msrtcofficial अपघात झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा रस्ते आणि लाल परीची अवस्था सुधारा..! मदत अपघात झाल्यानंतर करता ती पण जनतेच्याच पैशांनी, त्यापेक्षा अपघात होणारच नाही यासाठी आधीच जनतेचा पैसा जनतेच्या खऱ्याखुऱ्या मदतीसाठी वापरा..!
देशातील तरुण पिढी शिक्षित किंबहुना उच्च शिक्षित असून देखील बेरोजगार आहे तर यात सरकारचा दोष आहे, परंतु अशा तरुणांना #कॉक्रोच म्हणून हिणवलं जात आहे. मग जर असे सर्व #कॉक्रोच मिळून सोशल मिडियाद्वारे सरकारला जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांबाबत प्रश्न विचारत असतील तर त्यांची चूक नक्की काय?
@mipaltan तरीदेखील आपल्या व्यवस्थापन टीम ने पांड्या ला आपल्या टीम मध्ये परत घेतलं आणि हिटमॅन सारख्या यशस्वी कर्णधाराला अलगद बाजूला करून पांड्याच्या गळ्यात माळ टाकली. तुम्ही आता हिटमॅन ला खेळवत देखील नाही. तर मग तुम्ही त्याचे व्हिडीओ पोस्ट करून सहानुभूती का मिळवत आहात..? #रोखठोक
@mipaltan म्हणून हिटमॅन ने अफलातून कामगिरी केली. त्या यशस्वी कर्णधाराला फालतू गोष्टींवरून कर्णधार पदावरून हटवून अहंकारी पांड्याला कर्णधार बनवलं, तेव्हाच आपल्या टीमचा पतन सुरु झालं. कारण पांड्या जेव्हा गुजरात टायटन्स टीम मध्ये गेला होता तेव्हा त्याने आपल्या टीम बाबत चुकीचे वक्तव्य केले होते
@KIEOFFICIAL_ what the hell is this..? How we supposed to play and enjoy the game, when each and every game someone comes with server hack ninja technique..? Are you going to solve this issue or not..?