नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने मुंगेर में प्रतियोगी परीक्षा के अभ्यर्थियों से मुलाकात कर उनकी समस्याएं सुनीं।
आज देश समेत बिहार का युवा पेपर लीक से परेशान है। परीक्षाओं में भीषण धांधली है, फर्जीवाड़ा है, लेकिन वोट चोर सरकार को इससे कोई फर्क नहीं पड़ रहा है।
हमारा लक्ष्य साफ है: हम बिहार में वोट चोरी नहीं होने देंगे।
📍 बिहार
मत चोरलं म्हणजे हक्क चोरला,
मत चोरलं म्हणजे रोजगार चोरला!
‘चोरी सरकार’ ने बिहारची तरुणाई बेरोजगारी व पलायनाच्या गर्तेत लोटली.
आता मात्र एकही मत चोरी होऊ देणार नाही!
#मतचोरी#लोकशाही#RahulExposesVoteChori
देशाच्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण करत असताना काय दर्जाचे भाषण केल पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे इंदिराजींचे भाषण आहे.
79 वर्षांपूर्वी गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशातील प्रत्येक स्वतंत्र नागरिकास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
#IndependenceDay
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रथमच सातारा जिल्हा व माझ्या गावी कराड येथे आगमन 🚩
सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड शहर, कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रेमळ स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार ❤️
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🙏
आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आदरांजली 🌹
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबई येथील प्रदेश मुख्यालयात भेट घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार केला व आर्शिवाद घेतले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. @IYC@IYC@INCHarshsapkal@INCIndia@INCMaharashtra
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवराजजी मोरे यांनी मुंबई येथील प्रदेश मुख्यालयात भेट घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार केला व आर्शिवाद घेतले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
@imshivrajmore@INCHarshsapkal@INCMaharashtra
#MahaYouthCongress #Maharashtra #ShivrajMore #HarshvardhanSapkal #महाराष्ट्र
ज्या सहकारी मित्र परिवारच्या जिवावर मी इथपर्यंत पोहोचलो आहे, त्या महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील माझ्या जिवाभावाच्या मित्रांना जागतिक मैत्री दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!!
#HappyFriendshipDay
नांदणी येथील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज प्रचंड मोठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा निघाली होती.
या पदयात्रेसह इथून पुढेही जो पर्यंत माधुरी हत्तीणीला परत स्वगृही आणण्यात येत नाही तोपर्यंत या लढ्याला युवक कॉंग्रेसचा संपूर्ण पाठिंबा व सक्रीय सहभाग असेल.
#Bringbackmadhuri
नौकरी दो, जंजीरें नहीं!✊🔥
देशभर के युवाओं की हुंकार – सड़क से संसद तक न्याय की गूंज! बेरोजगारी के खिलाफ यह लड़ाई रुकेगी नहीं, झुकेगी नहीं!
युवा विरोधी मोदी सरकार, जवाब दो! 📢
#IYCSansadGherao#YouthForJobs#नौकरीदो
Under the leadership of Shri @Allavaru Ji & Shri @UdayBhanuIYC Ji, a monthly review meeting of IYC NOB was held at IYC headquarters.
Discussions focused on strategic planning & preparations for the Parliament Gherao on March 25.
#PressRelease: The recent appointments made in the Maharashtra Pradesh Youth Congress are hereby declared 𝐍𝐔𝐋𝐋 𝐀𝐍𝐃 𝐕𝐎𝐈𝐃, due to non-compliance with mandatory approval procedures.
भारतीय युवक काँग्रेसच्या आदेशानुसार या पत्राद्वारे कळविण्यात येते की नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नियुक्त्या अनिवार्य मंजुरी प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे रद्द करण्यात येत आहे.
🚩✊ युवा आक्रोश यात्रा ✊🚩
महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस की “युवा आक्रोश यात्रा” के अंतिम दिन, इंडियन यूथ कांग्रेस अध्यक्ष @UdayBhanuIYC जी के नेतृत्व में विधानसभा घेराव के दौरान, निडर कार्यकर्ताओं को पुलिस ने गिरफ्तार कर लिया।
लेकिन याद रखना— गिरफ्तारियाँ हमें नहीं रोक सकतीं! हमारी आवाज़ और बुलंद होगी! 🔥
यह लड़ाई अन्याय के खिलाफ है, और जीत युवाओं के हक़ की होगी!
#NaukriDoNashaNahi 🇮🇳
युवा आक्रोश यात्रा” 🚩✊
महाराष्ट्र के बेरोजगार युवाओं के हक की लड़ाई के लिए युवा कांग्रेस की ये महायात्रा पुणे से मुंबई तक विधानसभा घेराव के लिए निकली है!
✅ रोज़गार दो, नशा नहीं!
✅ युवाओं के भविष्य से खिलवाड़ नहीं चलेगा!
महाराष्ट्र का युवा अब चुप नहीं बैठेगा!
#NaukriDoNashaNahi #युवा_आक्रोश_यात्रा #YouthCongress