#समानता#समान_संधी#आरक्षण
आरक्षण का गरजेचं असत,हे समजावून सांगणारं चित्र-भारतामध्ये "आरक्षण" वरून जे वाद होतात ह्या सर्व गोष्टींत सजूतदारपणा कमी पडतो,त्यात जात नावाची गोष्ट भर टाकते.जातीच्या अहंकारामुळे ह्या अंधाराच्या पट्ट्या उघडणे सहज शक्य नाहीच म्हणा...
"काय करूं आतां धरूनिया भीड
निःशंक हें तोंड वाजविले
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण
सार्थक लाजून नव्हे हित.."! ~ #संततुकाराम
डॉ #बाबासाहेबआंबेडकर यांनी "मूकनायक" च्या पहिल्या अंकात ( ३१ जानेवारी १९२० ) हा अभंग प्रकाशित केला होता.
धारवाडला हवापालट करण्यासाठी यशवंताला घेऊन रमाई गेल्या असता,त्यांनी तेथील वसतिगृहाला भेट दिली.जेवण नसल्यामुळे मुले उपाशीच होती.रमाईने हे ओळखले,स्वतःचे दागिने अधिक्षकाकडे देऊन मुलांना ��ेवण बनविण्यासाठी सामान आणले,स्वतःच्या हाताने मुलांना जेवण वाढले.विनम्र अभिवादन! #thanks_ramai