Official twitter Account of Kulkarni Chaukatla Deshpande
Directed By Gajendra Ahire
Starring Sai Tamhankar, Rajesh Shringarpure & Nikhil Ratnaparakhi #22Nov
कुलकर्णी चौकातला देशपांडे.. सुंदर चित्रपट!
लोकेशन्स, गाणी, appropriate संवाद.
अभिनयाबद्दल तर काय बोलणार! @SaieTamhankar हा रोल फक्त तूच करु शकतेस आणि तो तू २००% उत्तम केलायस.
I want to breathe हा dialogue ज्या intensity ने केलायस ना त्याला तोड नाही.
आणि ती लहान मुलं किती गोड आहेत