Stop telling Claude, "do this."
Stop telling Claude, "write code."
Stop telling Claude, "fix this error."
You're actually treating a senior AI like a junior intern.
Here are 8 prompts you can copy and paste directly:
@Google my wife has lost the password of Google account need your help to recover. [email protected] unable to sign in as 2 step verification is failed.
थोडी विश्रांती घे, पण थांबू नकोस!
यशस्वी लोकांच्या कहाण्या नेहमी यशावर संपतात, पण त्या अपयशाने सुरू झालेल्या असतात!
प्रत्येक पडझड तुम्हाला अजून मजबूत बनवते… फक्त विश्वास ठेवा!
तुम्ही कितीही योजना काढा लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी मेंहुणी.. पण तुमचा कार्यक्रम होण्यापासून फक्त एकच माणूस वाचवू शकतो .. आमचा लाडका जरांगे पाटील....
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
Manoj Jarange Patil Official
प्रगती म्हणजे :-
1) दररोज पहाटे लवकर उठणे.
2) वाचन करणे.
3) मनन व लिखाण करणे.
4) व्यायाम करणे.
5) माइंडफुलनेस मेडिटेशन करणे.
6) अपस्किलिंग करणे.
7) नियोजित वेळी काम सुरु करणे.
8) पुर्वनियोजित पद्धतीने कामकाज करणे.
9) निश्चित वेळी कामकाज बंद करणे.
10) कुटुंबियांना वेळ देणे.
11) स्क्रिन्स मर्यादित करणे.
12) दुसऱ्या दिवसाचे नियोजन करणे.
13) निश्चित वेळी झोपी जाणे.
14) किमान 7 तास झोप घेणे.
15) कायम समाधानी, कृतज्ञ राहणे.
ब्लाईंडली फॉलो करा आणि 3 महिन्यात रिझल्ट पहा !
अनुभवाधारित
डॉ प्रशांत भामरे.