देशाचे 'रत्न' शेतकरी थंडीत कुडकुडत असताना,मरत असताना एक चक्कार शब्द काढत नाही..आता मात्र लगेच बोलू लागले....माणसाला म्हणून 'देव' मानू नये.. #खराचेहरा#खरेरंग
Happy Birthday to a wonderful selfless cricketer,his contributions cannot be measured only in runs- @cheteshwar1 .
Has been as solid as a Wall,
When he bats, this is Bowlers ka Haal.
जय जवान,जय किसान हा नारा देणारे माजी पंतप्रधान, कर्तव्यनिष्ठा आणि अपार देशभक्ती याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#LalBahadurShastriJayanti#LalBahadurShastri#LalBahadurShastriJi
सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि कठोर आत्मबल यांची सहाय्याने ब्रिटिश सत्तेला झुकविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांनी दाखवून दिलेला सत्य आणि सेवेचा वारसा अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करत राहू. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐💐
#MahatmaGandhi