😳यूट्यूब चैनल काढाव का?
🫣कॉन्टेन्ट कसा द्यायचा?
🧐यूट्यूब चैनल काढलं तर पैसे किती मिळतात?
👀खासरे टीव्ही, भाडिपा, बोल भिडू, मित्रम्हणे या चॅनल्स मध्ये स्पर्धा आहे की आणखी काही?
🤗 एपिसोड आला आहे. 👇👇
https://t.co/NR4Ye7nx1k
एंट्री फ्री हाय बरका! येताय ना मग धिंगाणा करायला🔥
फक्त रेजिस्टर करा !🥳
Date- April 28, 2024
Time- 6.30 pm to 9.30pm
Venue- It's Yummy Cafe, Near Nalstop, Pune
👉 https://t.co/d9LnrjBwVy
अस्सल गावरान पार्टी 🎉 #७वर्षखासवर्ष#खासरेटिव्ही#गावरानवाईब