आज आपण भेटतोय एका विशेष खलबत्त्याला. खलबत्ता म्हणजे काय? त्यात आपण एक वस्तू टाकली कि त्या वस्तू ला खलबत्ता कुटतो आणि जे बाहेर पडतं, ते काहीतरी वेगळंच असतं! सादर करतोय मराठी भाषेवर प्रेम करण्याऱ्या आणि भाषा जपू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचा खलबत्ता 😊
#Marathi#marathipost