भाबरेकर नगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड शिवराज हॉस्पिटल समोर अवैध असलेले धंदे सायंकाळी 6 नंतर लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय एका एका व्यक्तीचे 2-3 अवैध धंदे लावून जागा कब्जा करून बसले आहेत कोणी रहदारी करणाऱ्या व्यक्तींनी विरोध केला धमकी दिली जाते.कृपया कारवाई करावी
@mybmcWardRS @mybmcWardPnorth रस्त्याचे काम चालू असल्याने शक्ती एस आर ए सोसायटी भाबरेकर नगर च्या आवारात गेल्या 3 दिवसापासून कचऱ्याचा ढीग एकाच जागी जास्त प्रमाणात साचल्याने अतिशय दुर्गंध पसरला आहे.त्यामुळे लहान मुले व सर्व नागरिकांना आजार उद्भवत आहेत.
जय शिव सेवा मित्र मंडळ आयोजित सत्यनारायण महापुजा व महाप्रसाद भंडारा निम्मित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधान सभा क्षेत्राचे विभागअध्यक्ष दिनेश साळवी साहेब, उदय कोंडविलकर साहेब व उपशाखा अध्यक्ष महाराष्ट्र सैनिक यांनी भाब्रेकर नगर मार्केट च्या राजाचे दर्शन घेतले
शक्ती एस आर ए सोसायटी भाब्रेकर नगर येथे महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून मूषक नाशक उपाय योजना गेल्या आठवड्यापासून नियमितपणे केली जात आहे त्यामध्ये ८०-९०% फरक पडल्याचे दिसून येत आहे.त्याबद्दल महानगरपालिका पालिका कर्मचारी व अधिकारी वर्गाचे मनापासून धन्यवाद!!!!!
@mybmcWardRS@mybmcWardRC शक्ती एस आर ए सोसायटी भाब्रेकर नगर चारकोप येथे इमारतींच्या आवारात उंदराचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे नागरिकांच्या घरात नासधूस करत आहेत.कृपया आपल्या कडून योग्य ती उपाय योजना करावी ही विनंती
@mybmcWardRS@mybmcWardRC शक्ती एस आर ए सोसायटी भाब्रेकर नगर चारकोप येथे इमारतींच्या आवारात उंदराचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे नागरिकांच्या घरात नासधूस करत आहेत.कृपया आपल्या कडून योग्य ती उपाय योजना करावी ही विनंती