कृपया घरी असे काही प्रयोग करू नये! 👇
काल एक pt दाढेला सुज आहे अशी तक्रार घेऊन आलेला, x ray घेऊन पाहिलं तर हे असे काही तरी आडकलेले दिसले, विचारल्यावर समजले की safety pin दातामध्ये घातली होती अडकलेले अन्नकण काढण्यासाठी, ते ही एक वर्षापूर्वी.🤦🏻♀️आणि आता दाढ वाचवण जवळपास अशक्य आहे.