@DrTanajiSawant1 संजय राऊत ? करोडो रुपयांच्या गाडीच्या दारातूनच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती घेत असताना राऊत ने गाडीतून बाहेर येण्याचे कष्ट देखील घेतले नाही. हा व्यक्ती दिवसभर एवढी मदत द्या म्हणून ओरडत असतो मात्र गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी बोलायला देखील लाज वाटते