गुजरातच्या कच्छमधील गांधीधाममध्ये पुन्हा २१०० कोटींचे ३०० किलो हेरॉईन पकडले. गुजरातच्या माध्यमातून होणाऱ्या नशेच्या व्यवसायावर जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून देशभरात धर्माची नशा वाटली जात आहे
'ना मरायची भीती, ना जगायचे दुःख!!'
सतत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मोदी सरकारवर एका मुस्लीम महिलेचा रोष ..
सणासुदीला मुस्लिमांच्या घरी हिंदू यायचे, हिं��ूंच्या घरी मुस्लीम जायचे. तेव्हा संघर्ष नव्हता. मग आत्ताच का? हे सर्व मोदी सत्तेत आल्यापासूनच सुरु झाले..
गेल्या पाच वर्षांत देशात रोज दोन जातीय दंगली, फक्त दहा टक्के आरोपींना शिक्षा. मोदी-शहांच्या दिल्लीत ५२१ दंगली, पण सारेच आरोपी निर्दोष.. वा��� मोदीजी वाह!