मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते खेड रत्नागिरी घाटातील हे अवघड वळण..कंपनी आणि नॅशनल हायवे ने हा तर एक मृत्यूचा साफळाच बनवला आहे.आतापर्यंत इथे ५० अपघात झालेत..कोणत्या नियमात हे वळण बसवलेले आहे त्याची चौकशी होणे फार गरजेचे आहे..या ९० अंशापेक्षाही जास्त कर्व्ह दिला आहे..
मुंबई-गोवा महामार्ग.गेले अनेक दिवसांपासून या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलें होते.यावरून प्रवास करतांना काहींना अपघात जीवही गमवावा लागला.मात्र खड्डे जैसे थे.आज मंत्री महोदयांचा दौरा याच महामार्गावरून आहे.रस्ता एकदम चकाचक.जे काम इतक्या दिवसांत झाले नाही ते गेल्या १२ तासांत फटाफट